India vs South Africa, Test Series: द.आफ्रिके विरुद्धची पहिली कसोटी जिंकून भारतीय संघानं मालिकेची जोरदार सुरुवात केली आहे. भारतीय संघानं सेंच्युरियन कसोटी सामना ११३ धावांनी जिंकला आणि नवा इतिहास रचला. ...
क्विंटन डी कॉकला सिराजने योजना आखून गोलंदाजी केली अन् तो सापळ्यात बरोबर अडकला. त्यामुळे पाचव्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत आफ्रिकेची अवस्था ७ बाद १८२ झाली. ...
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला. त्याने परदेशातील खेळपट्ट्यांवर विक्रम रचत अनेक दिग्गज गोलंदाजांना मागे टाकलं. ...