लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

India vs south africa, Latest Marathi News

भारत वि. दक्षिण आफ्रिका : India vs South Africa 
Read More
India vs South Africa 3rd ODI: विजयाचा 'दीपक' लागलाच नाही! चहरची झुंजार खेळी व्यर्थ; आफ्रिकेचा भारताला 'क्लीन स्वीप' - Marathi News | India vs Sout Africa 3rd ODI Live Updates Deepak Chahar tried hard but unfortunately Team India lost game and Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयाचा 'दीपक' लागलाच नाही! चहरची झुंजार खेळी व्यर्थ; आफ्रिकेचा भारताला 'क्लीन स्वीप'

दीपक चहरने अर्धशतकी खेळी करून भारताला विजयासमीप आणलं पण त्याला संघाला विजयी करता आलं नाही. ...

India vs South Africa 3rd ODI: याला म्हणतात नशीब!! शिखर धवन झाला क्लीन बोल्ड तरीही राहिला नाबाद - Marathi News | Lucky Shikhar Dhawan clean bowled but remains not out because of free hit IND vs SA 3rd ODI see Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: याला म्हणतात नशीब!! शिखर धवन झाला क्लीन बोल्ड तरीही राहिला नाबाद

शिखर धवन ज्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला होता, तो चेंडू नो बॉलदेखील नव्हता. ...

India vs South Africa 3rd ODI: भारताविरूद्ध क्विंटन डी कॉकचा मोठा पराक्रम, मोडला तेंडुलकरचा विक्रम; टीम इंडियाला विजयासाठी दिलं २८८ धावांचं लक्ष्य - Marathi News | IND vs SA 3rd ODI Live Updates Quinton De Kock scores six century against Team India Equals record with great batters | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: भारताविरूद्ध डी कॉकचा मोठा पराक्रम, मोडला तेंडुलकर, सेहवागचा विक्रम

क्विंटन डी कॉकने गोलंदाजांची धुलाई करत १२४ धावांची खेळी केली. ...

India vs South Africa, Video: अफलातून! श्रेयस अय्यरने पकडलेला हा भन्नाट झेल एकदा पाहाच; तुम्हीही नक्कीच कराल कौतुक - Marathi News | Shreyas Iyer takes supr catch of Rassie Van Der Dussen on Boundary Line IND vs SA 3rd ODI Live Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अफलातून! श्रेयस अय्यरने पकडलेला हा भन्नाट झेल पाहिलात का?

चेंडू सीमारेषा पार करणार असं वाटत असतानाच वाऱ्याच्या वेगाने श्रेयसने झेप घेतली आणि झेल टिपला. ...

Shreyas Iyer, India vs South Africa: 'ऑलराऊंडर अय्यर'... व्यंकटेश नव्हे तर श्रेयसने केली गोलंदाजी; सोशल मीडियावर भन्नाट कमेंट्स - Marathi News | Shreyas Iyer bowling in IND vs SA 3rd ODI match Social Media Fans go crazy see hilarious tweets photos | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'ऑलराऊंडर अय्यर'... व्यंकटेश नव्हे तर श्रेयसने केली गोलंदाजी; सोशल मीडियावर भन्नाट कमेंट्स

डी कॉक आणि डुसेन यांची जोडी फोडण्यासाठी श्रेयस अय्यर गोलंदाजी करण्यासाठी आला. ...

Virat Kohli Daughter Vamika first picture, Ind Vs Sa 3rd ODI: कोहलीच्या 'लेकी'ची पहिली झलक; द.आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यावेळी अनुष्कासोबत दिसली 'वामिका'; पाहा Photo - Marathi News | virat kohli daughter vamika first picture anushka sharma india vs south africa 3rd odi match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीच्या 'लेकी'ची पहिली झलक; द.आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यावेळी अनुष्कासोबत दिसली 'वामिका'

Virat Kohli Daughter Vamika First Picture: भारत आणि द.आफ्रिकेत आज तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करत असून द.आफ्रिकेचा डाव सुरू असतानाच टेलिव्हिजन स्क्रीनवर एका अशा व्यक्तीचं दर्शन झालं की ज्याची प्रत्येकजण आतुरतेनं वाट ...

KL Rahul, India vs South Africa 3rd ODI: वाह राहुल.. तेरा जवाब नहीं!! आफ्रिकन कर्णधाराला लांबून थ्रो करून केलं रन आऊट - Marathi News | IND vs SA 3rd ODI Live Updates KL Rahul Direct Hit dismisses Africa Captain Temba Bavuma Run Out Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाह राहुल.. तेरा जवाब नहीं!! आफ्रिकन कर्णधाराला लांबून थ्रो करून केलं रन आऊट!

टेंबा बवुमा चोरटी धाव घेण्यासाठी धावला खरा पण त्याला धाव पूर्ण करता आली नाही. ...

Ruturaj Gaikwad, India vs South Africa 3rd ODI: मराठमोळ्या ऋतुराजला संधी नाहीच; संतापलेले नेटकरी म्हणतात, "काय फालतुगिरी आहे, राहुलमुळेच..." - Marathi News | IND vs SA 3rd ODI Live Updates Ruturaj Gaikwad not getting chance in Team India Playing XI Social Media slams Rahul Dravid KL Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळ्या ऋतुराजला संधी नाहीच; संतापलेले नेटकरी म्हणतात, "काय फालतुगिरी आहे, राहुलमुळेच..."

तिसऱ्या सामन्यासाठी भारताच्या संघात चार बदल केले पण ऋतुराजला स्थान देण्यात आले नाही. ...