Virat Kohli Daughter Vamika First Picture: भारत आणि द.आफ्रिकेत आज तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करत असून द.आफ्रिकेचा डाव सुरू असतानाच टेलिव्हिजन स्क्रीनवर एका अशा व्यक्तीचं दर्शन झालं की ज्याची प्रत्येकजण आतुरतेनं वाट ...