इशान किशनने ४८ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावा करून भारताचा पाया मजबूत केला. ऋतुराज गायकवाड ( २३), श्रेयस अय्यर ( ३६), रिषभ पंत ( २९) व हार्दिक पांड्या ( ३१*) यांच्या फटकेबाजीने टीम इंडियाने २११ धावांचा डोंगर उभा केला ...
India vs South Africa 1st T20I Live : रिषभने हा सामना जिंकला असता तर भारताच्या नावावर सलग १३ ट्वेंटी-२० सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेला असता. पण, २११ धावा फलकावर उभ्या करूनही भारताला पराभव पत्करावा लागला. ...
दक्षिण आफ्रिकेकडू डेव्हिड मिलरने ( David Miller) किलर कामगिरी केली. त्याला रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनची ( Rassie van der Dussen) दमदार साथ मिळाल्याने आफ्रिकेने बाजी मारली. या दोघांनी ६४ चेंडूंत नाबाद १३१ धावांची भागीदारी केली ...
Aiden Markaram Corona Positive: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दिल्लीमध्ये पहिला टी-२० सामना खेळवला जाणार आहे. यादरम्यान आफ्रिकी संघाच्या गोटातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्क्रम याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ...
India vs South Africa 1st T20I Live : इशान किशन ( Ishan Kishan), ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत व हार्दिक पांड्या यांच्या फटकेबाजीने टीम इंडियाने २११ धावांचा डोंगर उभा केला. ...