लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

India vs south africa, Latest Marathi News

भारत वि. दक्षिण आफ्रिका : India vs South Africa 
Read More
मोहम्मद शमीनंतर कसोटी मालिकेतून आणखी एका खेळाडूची माघार; भारताला आणखी धक्का - Marathi News | India’s Tour of South Africa - Ishan Kishan has requested the BCCI to be released from the upcoming Test series against South Africa citing personal reasons. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमीनंतर कसोटी मालिकेतून आणखी एका खेळाडूची माघार; भारताला आणखी धक्का

India’s Tour of South Africa - दक्षिण आफ्रिका मालिकेतून भारताच्या खेळाडूंच्या माघारीचे सत्र सुरूच आहे. ...

अर्शदीप सिंगच्या ५ विकेट्स, आवेश खानचे ४ बळी; दक्षिण आफ्रिका ११६ धावांत ऑल आऊट - Marathi News | India vs South Africa 1st ODI Live Update :  South Africa 116 all out (Phehlukwayo 33; Arshdeep 5/37, Avesh 4/27) in 27.3 overs against India in Johannesburg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शदीप सिंगच्या ५ विकेट्स, आवेश खानचे ४ बळी; दक्षिण आफ्रिका ११६ धावांत ऑल आऊट

India vs South Africa 1st ODI Live Update : अर्शदीप सिंग व आवेश खान यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. ...

छा गये गुरू! अर्शदीप सिंगच्या २ चेंडूंत २ विकेट्स; दक्षिण आफ्रिकेची झाली बेक्कार अवस्था  - Marathi News | India vs South Africa 1st ODI Live Update : 2 wickets in 2 balls for Arshdeep Singh, take Reeza Hendricks & Rassie van der Dussen wickets, video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :छा गये गुरू! अर्शदीप सिंगच्या २ चेंडूंत २ विकेट्स; दक्षिण आफ्रिकेची झाली बेक्कार अवस्था 

India vs South Africa 1st ODI Live Update : वर्ल्ड कपनंतर पहिलीच वन ड मॅच खेळण्यासाठी भारतीय संघ लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली आज मैदानावर उतरला. ...

IND vs SA ODI : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला! भारताकडून युवा खेळाडूचं पदार्पण - Marathi News | IND vs SA ODI South Africa have won the toss and they've decided to bat first and Sai Sudharsan on making India debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA ODI : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला! भारताकडून युवा खेळाडूचं पदार्पण

आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला वन डे सामना खेळवला जात आहे. ...

IND vs SA ODI : भारताची वन डे मालिकेत 'कसोटी', सलामीच्याच सामन्यात पावसाची 'बॅटिंग'? - Marathi News | India Vs South Africa Weather Report today ind vs sa first ODI match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची वन डे मालिकेत 'कसोटी', सलामीच्याच सामन्यात पावसाची 'बॅटिंग'?

आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वन डे मालिकेला सुरूवात होत आहे. ...

नव्या सुरुवातीसाठी युवा संघ सज्ज; भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला एकदिवसीय सामना आज - Marathi News | Youth team ready for new beginning; 1st ODI between India and South Africa today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नव्या सुरुवातीसाठी युवा संघ सज्ज; भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला एकदिवसीय सामना आज

टी-२० विश्वचषक सहा महिन्यांनंतर होणार असल्याने वनडे मालिकेची प्रासंगिकता काय, असा प्रश्न उपस्थित होतो. पण २०२५च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने उभय संघांकडे नव्या चेहऱ्यांना वाव देण्याची उत्कृष्ट संधी असेल. ...

IND vs SA : रिंकू सिंगचं पदार्पण, ऋतुराजसोबत सलामीला कोण? कर्णधार राहुलनं केला खुलासा - Marathi News | indian captain kl rahul said,  I am now focusing in the ODI series but yes I will play as a middle order in test cricket and keep wickets for the team and same as T20I and he confirms Rinku Singh will get the opportunity in the ODI series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिंकू सिंगचं पदार्पण, ऋतुराजसोबत सलामीला कोण? कर्णधार राहुलनं केला खुलासा

Rinku Singh ODI Debut : रविवारपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात होत आहे.  ...

IND vs SA ODI : टीम इंडियाच्या कोचपदाची जबाबदारी द्रविड नाही तर दुसऱ्याच व्यक्तीवर, BCCI चा निर्णय - Marathi News | ind vs sa odi Head coach Rahul Dravid is not to oversee India's ODI leg of South Africa tour, sitanshu Kotak to take over  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या कोचपदाची जबाबदारी द्रविड नाही तर दुसऱ्याच व्यक्तीवर, BCCI चा निर्णय

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. ...