लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

India vs south africa, Latest Marathi News

भारत वि. दक्षिण आफ्रिका : India vs South Africa 
Read More
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल! - Marathi News | IND vs SA Ravindra Jadeja Explains India's Win Win Situation As 2-0 Series Defeat Looms Large | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!

घरात घुसून मारल्याची गोष्ट सांगत टॉसचा मुद्दाही मांडला ...

IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ! - Marathi News | IND vs SA 2nd Test Day 4 Stumps Kuldeep Yadav and Sai Sudharsan survive but India Need 522 Runs And South Afica 8 Wickets To Win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!

मालिकेसह ट्रॉफी हातून गेली; मॅच अनिर्णित ठेवून लाज वाचवण्याची वेळ ...

Yashasvi Jaiswal : खेळ मांडला! यशस्वीला गोलंदाजीची हाव; फलंदाजी वेळी मात्र आपली जबाबदारी विसरला! - Marathi News | IND vs SA 2nd Test Marco Jansen Take Yashasvi Jaiswal Wicket Third Time In Series After Bowling Time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Yashasvi Jaiswal : खेळ मांडला! यशस्वीला गोलंदाजीची हाव; फलंदाजी वेळी मात्र आपली जबाबदारी विसरला!

आधीच ऑलराउंडरचा भरणा त्यात यशस्वीनं आजमावला गोलंदाजीत हात  ...

IND vs SA 2nd Test : द.आफ्रिकेनं ठेवलं अशक्यप्राय लक्ष्य! टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान - Marathi News | IND vs SA 2nd Test Jadeja Bowled Stubbs 96 Temba Bavuma Lead South Africa have Declared 248 India need 549 to win in Guwahati | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA 2nd Test : द.आफ्रिकेनं ठेवलं अशक्यप्राय लक्ष्य! टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान

स्टब्सचं शतक अवघ्या ६ धावांनी हुकलं, जड्डूनं त्याला बोल्ड करताच टेम्बा बावुमानं दुसरा डाव केला घोषित ...

Ravindra Jadeja: रवींद्र जडेजाची एलिट क्लबमध्ये एन्ट्री; द. आफ्रिकेविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा पाचवा भारतीय - Marathi News | IND vs SA: Indian Bowler Ravindra Jadeja Create History against South Africa  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ravindra Jadeja: रवींद्र जडेजाची एलिट क्लबमध्ये एन्ट्री; द. आफ्रिकेविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा पाचवा भारतीय

Ravindra Jadeja Record: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यात भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ...

IND vs SA 2nd Test : दुसरे सत्रही दक्षिण आफ्रिकेच्या नावे; ५०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली, तरी... - Marathi News | IND vs SA Live Score 2nd Test Day 4 Mulder Stubbs At Crease South Africa 220 For 4 And Leads By 508 Runs At Lunch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA 2nd Test : दुसरे सत्रही दक्षिण आफ्रिकेच्या नावे; ५०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली, तरी...

दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडे ५०० पेक्षा अधिक धावांची आघाडी, तरी... ...

IND vs SA : कोहलीनं २० वर्षांनी घेतला होता तेंडुलकरच्या कॅप्टन्सीतील 'क्लीन स्वीप'चा बदला, पण आता... - Marathi News | When Did South Africa Last Win A Test Series In India Sachin Tendulkar First Indian Captain Test Face Proteas Dominated Both Games And Completed A Clean Sweep See Record Virat Kohli | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : कोहलीनं २० वर्षांनी घेतला होता तेंडुलकरच्या कॅप्टन्सीतील 'क्लीन स्वीप'चा बदला, पण आता...

दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतीय मैदानात कधी जिंकली होती कसोटी मालिका? किंग कोहलीच्या कॅप्टन्सीचा रेकॉर्ड सगळ्यात भारी! ...

"वनडेतून निवृत्ती घेऊन त्याने कसोटीत खेळायला हवं होतं"; किंग कोहलीच्या सहकाऱ्याची पोस्ट व्हायरल - Marathi News | Virat Kohli Should Have Left Playing Odis And Continued Playing Test Shreevats Goswami Post Goes Viral After Indian Test Team Suffer Against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वनडेतून निवृत्ती घेऊन त्याने कसोटीत खेळायला हवं होतं"; किंग कोहलीच्या सहकाऱ्याची पोस्ट व्हायरल

 कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानात एकही कसोटी मालिका नाही गामवली ...