Sunil Gavaskar Gautam Gambhir Team India, IND vs SA: टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवामुळे गंभीरवर टीका होत असतानाच गावसकरांनी त्याची पाठराखण केली आहे ...
आपल्याच मर्जीचे अन्य प्रशिक्षक, हर्षित राणासारख्या खेळाडूंवर सतत मेहेरबानी यासह सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे संघात केवळ ऑलराऊंडर खेळवण्याचा अट्टाहास. ...