भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीत यजमानांचे पारडे जड झाले आहे. भारताने पहिला डाव 5 बाद 601 धावांवर घोषित केला आणि आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांत गुंडाळला. ...
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला दोनशे धावांमध्ये गुंडाळणार आणि त्यांच्यावर फॉलोऑन लादणार, अशी स्वप्न चाहत्यांना पडायला लागली होती. पण चाहत्यांचे हे स्वप्न हवेतच विरले. ...