लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

India vs south africa, Latest Marathi News

भारत वि. दक्षिण आफ्रिका : India vs South Africa 
Read More
India Vs South Africa, 3rd Test : रांचीतील तिसऱ्या कसोटी सामन्याबाबत पावसाचे अपडेट; उद्या किती षटकांचा सामना होणार... - Marathi News | India Vs South Africa, 3rd Test: Rain update on Ranchi third Test match; How many overtime overs will played tomorrow ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa, 3rd Test : रांचीतील तिसऱ्या कसोटी सामन्याबाबत पावसाचे अपडेट; उद्या किती षटकांचा सामना होणार...

दुसऱ्या दिवशीही पाऊस पडला तर किती षटके खेळवायची, हा प्रश्न बऱ्याच जणांपुढे असेल. ...

India Vs South Africa, 3rd Test : मैदानात घुसलेल्या चाहत्याला सुरक्षारक्षकांनी धु धु धुतला... - Marathi News | India Vs South Africa, 3rd Test: Security guards beaten fan in the ground ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa, 3rd Test : मैदानात घुसलेल्या चाहत्याला सुरक्षारक्षकांनी धु धु धुतला...

पुण्यातील सामन्यात एक चाहता असाच मैदानात घुसला होता. त्यावेळी भारताचा संघ क्षेत्ररक्षण करत होता. हा चाहता थेट धावत स्लीपमध्ये असलेल्या रोहित शर्माला भेटला. त्याने रोहितच्या पायावर लोटांगण घातले. रोहितसाठीही ही गोष्ट धक्कादायक होती. ...

India Vs South Africa, 3rd Test : रोहित-अजिंक्यचा जबरदस्त पलटवार; भारत मजबूत स्थितीत - Marathi News | India Vs South Africa, 3rd Test Day 1 Live Score Updates, Ind Vs SA Highlights and Commentary in Marathi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs South Africa, 3rd Test : रोहित-अजिंक्यचा जबरदस्त पलटवार; भारत मजबूत स्थितीत

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस हिटमॅन रोहित शर्मानं गाजवला. त्यानं खणखणीत शतकं झळकावून या मालिकेतील तिसऱ्या ... ...

रोहित शर्मानं पाडला विक्रमांचा पाऊस; जाणून घ्या एका क्लिकवर - Marathi News | Know Rohit Sharma all records in India vs South Africa third test Day 1 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मानं पाडला विक्रमांचा पाऊस; जाणून घ्या एका क्लिकवर

India vs South Africa, 3rd Test: रोहित, अजिंक्यच्या खेळीनं दिवस गाजवला; अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला - Marathi News | India vs South Africa, 3rd Test: UPDATE - Play has been suspended due to bad light | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 3rd Test: रोहित, अजिंक्यच्या खेळीनं दिवस गाजवला; अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस हिटमॅन रोहित शर्मानं गाजवला. ...

India vs South Africa, 3rd Test: हिटमॅनची भारी कामगिरी; रोहित शर्माची विश्वविक्रमाला गवसणी - Marathi News | India vs South Africa, 3rd Test: Rohit Sharma breaks world record for most sixes in a Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 3rd Test: हिटमॅनची भारी कामगिरी; रोहित शर्माची विश्वविक्रमाला गवसणी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस हिटमॅन रोहित शर्मानं गाजवला. ...

India vs South Africa, 3rd Test : रोहित शर्माची मास्टर ब्लास्टरशी बरोबरी, असा विक्रम करणारा जगातला चौथा ओपनर - Marathi News | India vs South Africa, 3rd Test : Rohit Sharma equal Sachin Tendulkar record of Most centuries by openers in a calendar year in international cricket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 3rd Test : रोहित शर्माची मास्टर ब्लास्टरशी बरोबरी, असा विक्रम करणारा जगातला चौथा ओपनर

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मानं खणखणीत शतक झळकावलं. ...

India vs South Africa, 3rd Test : गावस्करांनंतर भारताच्या सलामीवीराला न जमलेला विक्रम रोहितनं केला - Marathi News | India vs South Africa, 3rd Test : Rohit Sharma becomes only the second Indian opener to score 3 or more 100s in a Test series.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 3rd Test : गावस्करांनंतर भारताच्या सलामीवीराला न जमलेला विक्रम रोहितनं केला

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मानं खणखणीत शतक झळकावलं. ...