लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मराठी बातम्या

India vs south africa, Latest Marathi News

भारत वि. दक्षिण आफ्रिका : India vs South Africa 
Read More
Rohit Sharma : रोहित शर्मा नव्या जबाबदारीबद्दल मोकळेपणानं बोलला, भारतीय खेळाडूंना एक मोलाचा सल्ला दिला; Video - Marathi News | Rohit Sharma, India's new white-ball captain, has opened up on taking up the new responsibility in an interview with bcci.tv.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा नव्या जबाबदारीबद्दल मोकळेपणानं बोलला, भारतीय खेळाडूंना एक मोलाचा सल्ला दिला; Video

रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्याकडे बीसीसीआयनं ट्वेंटी-२० पाठोपाठ वन डे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय जाहीर  केला. ...

India Tour to South Africa : शिखर धवनचे स्थान धोक्यात; कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाच्या वन डे संघात दोन तगडे खेळाडू स्थान पटकावणार - Marathi News | India Tour to South Africa : Venkatesh Iyer and Ruturaj Gaikwad are all set to be included in India's ODI squad, Shikhar Dhawan's poor run of form would worried  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर शिखर धवनचे स्थान धोक्यात, दोन युवा खेळाडू शर्यतीत आघाडीवर

India Tour to South Africa : भारतीय संघ १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बारतीय संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ...

India Tour to South Africa : भारत-दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांची झाली घोषणा; जाणून घ्या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | India Tour to South Africa : Full Schedule Of India's Tour Of South Africa 2021-22, with venue, time and squads | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांची झाली घोषणा; जाणून घ्या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

Full Schedule Of India's Tour Of South Africa 2021-22 : भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा बीसीसीआयनं बुधवारी केली. ...

Rohit Sharma India's new ODI captain : विराट कोहलीनं वन डे संघाचे कर्णधारपद गमावले, रोहित शर्माकडे सोपवली जबाबदारी - Marathi News | The All-India Senior Selection Committee also decided to name Rohit Sharma as the Captain of the ODI & T20I teams going forward | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं वन डे संघाचे कर्णधारपद गमावले, रोहित शर्माकडे सोपवली जबाबदारी

Rohit Sharma has been appointed as India's new ODI captain - 2011च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितला संघात स्थान मिळालं नव्हतं आणि 12 वर्षांनंतर तो 2023च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे.   ...

India’s squad for Tests against South Africa announced: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे संघात कायम पण उपकर्णधारपद गमावलं  - Marathi News | India’s squad for Tests against South Africa announced : BCCI announces 18-member squad for the upcoming 3-match Test series against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे संघात कायम पण उपकर्णधारपद गमावलं 

India Tour To South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची अखेर घोषणा झाली. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयनं बुधवारी संघ जाहीर केला. ...

विराट कोहलीकडून वन डे संघाचेही कर्णधारपद जाणार?; रोहित शर्मासोबत चर्चा करून BCCI निर्णय घेणार - Marathi News | ODI captaincy issue 'sensitive', selectors to discuss matter with Virat Kohli, Rohit Sharma: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीकडून वन डे संघाचेही कर्णधारपद जाणार?; रोहित शर्मासोबत चर्चा करून BCCI निर्णय घेणार

भारतीय संघ या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. तेथे तीन कसोटी व तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. ...

R Ashwin : दक्षिण आफ्रिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी आर अश्विनला मिळाली आनंदाची बातमी - Marathi News | R Ashwin moves up to the No.2 spot in the latest  ICC Men's Test Player Rankings for all-rounders  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :R Ashwin : दक्षिण आफ्रिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी आर अश्विनला मिळाली आनंदाची बातमी

भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड जवळपास पक्की झाली आहे. त्यात त्याला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे... ...

Big Blow : रवींद्र जडेजासह टीम इंडियाचे चार टॉप खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकणार; टीम इंडियाला मोठा धक्का - Marathi News | India Tour To South Africa : Ravindra Jadeja, Shubman Gill may miss South Africa series because of injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजासह टीम इंडियाचे चार टॉप खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकणार

India Tour To South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या निवडीची घोषणा लांबणीवर पडताना दिसत आहे. ...