लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मराठी बातम्या

India vs south africa, Latest Marathi News

भारत वि. दक्षिण आफ्रिका : India vs South Africa 
Read More
IND vs SA 1st Test: भारताने 'सेंच्युरियन'वर रचला इतिहास! आफ्रिकेला ११३ धावांनी चारली धूळ - Marathi News | IND vs SA 1st Test Day 5 Live Updates Team India creates history becomes first team to beat South Africa at Centurion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने 'सेंच्युरियन'वर रचला इतिहास! आफ्रिकेला ११३ धावांनी चारली धूळ

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी ३-३ बळी टिपत आफ्रिकेला दुसऱ्या डावातही फारशी चांगली कामगिरी करू दिली नाही. ...

IND vs SA 1st test: डी कॉकने पुन्हा केली तीच चूक अन् भारताच्या विजयाचा मार्ग झाला मोकळा - Marathi News | IND vs SA 1st test Day 5 Live Updates Quinton De Kock made the same mistake Team India on the way to victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्विंटन डी कॉकने पुन्हा केली तीच चूक अन् भारताच्या विजयाचा मार्ग झाला मोकळा

क्विंटन डी कॉकला सिराजने योजना आखून गोलंदाजी केली अन् तो सापळ्यात बरोबर अडकला. त्यामुळे पाचव्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत आफ्रिकेची अवस्था ७ बाद १८२ झाली. ...

Ind vs SA 1st Test: बुमराहने परदेशी पिचवर रचला इतिहास; 'असा' पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय - Marathi News | Jasprit Bumrah fastest to 100 test wickets in away matches after bs Chandrashekar IND vs SA 1st Test Live Updates IND vs SA 1st test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहने परदेशी पिचवर रचला इतिहास; 'असा' पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला. त्याने परदेशातील खेळपट्ट्यांवर विक्रम रचत अनेक दिग्गज गोलंदाजांना मागे टाकलं. ...

India vs South Africa 1st Test: जसप्रीत 'स्मार्ट' बुमराह... 'प्लॅन' बनवून आफ्रिकन फलंदाजांचा उडवला त्रिफळा, पाहा Video - Marathi News | IND vs SA 1st Test Live Updates Jasprit Bumrah Smart Bowling South Africa Batter Van Der Dussen Fooled Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: जसप्रीत 'स्मार्ट' बुमराह... 'प्लॅन' बनवून आफ्रिकन फलंदाजांचा उडवला त्रिफळा

जसप्रीत बुमराहने टाकलेला चेंडू फलंदाजाला कळलाच नाही, पाहा कसा झाला क्लीन बोल्ड ...

India vs South Africa 1st Test: 'टीम इंडिया'चा विजय सहा पावलांवर; शेवटच्या दिवशी आफ्रिकन फलंदाजांचा लागणार कस - Marathi News | IND vs SA 1st Test Day 4 Live Updates Team India need 6 wickets to win against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'चा विजय सहा पावलांवर; आफ्रिकन फलंदाजांचा शेवटच्या दिवशी लागणार कस

३०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाची सुरूवातही फारशी चांगली झाली नाही. ...

India vs South Africa 1st Test: अरे देवा! मुख्यमंत्र्यांनी ऋषभ पंतला शुभेच्छा देताना केली 'ही' चूक; नंतर डिलीट करून केलं नवीन ट्वीट - Marathi News | Rishabh Pant Congratulations Chief Minister Pushkar Singh Dhami made mistake Later deleted tweet IND vs SA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरे देवा! मुख्यमंत्र्यांनी पंतला शुभेच्छा देताना केली 'ही' चूक; नंतर डिलीट ते ट्वीट

ऋषभ पंतने यष्टीरक्षण करताना सामन्याच्या तिसऱ्या दिवशी महेंद्रसिंह धोनीचा मोठा विक्रम मोडला. ...

India vs South Africa 1st test: विराट पुन्हा स्टंपबाहेरचा चेंडू खेळताना आऊट, सुनील गावसकरांनी मांडलं रोखठोक मत - Marathi News | Sunil Gavaskar Reaction on Virat Kohli Dismissal outside off stump ball in IND vs SA 1st test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट पुन्हा स्टंपबाहेरचा चेंडू खेळताना आऊट, सुनील गावसकरांनी मांडलं रोखठोक मत

विराट कोहलीने पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही त्याच पद्धतीने विकेट गमावली. ...

India vs South Africa 1st tes: 'पुजारा, कोहली अन् रहाणे म्हणजे संघावर ओझंच'; भारताची मधली फळी परत अपयशी, नेटकऱ्यांचा संताप - Marathi News | Virat Pujara Rahane are burden to Team India Fans Furious on Social Media IND vs SA 1st test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पुजारा, कोहली अन् रहाणे म्हणजे संघावर ओझंच'; नेटकऱ्यांचा राग अनावर

मधली फळी फारशी चमक दाखवू शकली नाही. त्यामुळे पुढील सामन्यात संघात बदल दिसणार का? अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगल्याचं दिसत आहे. ...