Ind Vs SA T20 series: कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय खेळाडू शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात खेळतील. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत दमदार कामगिरी करीत स्वत:ला सिद्ध करण्याची संधी प्रत्येक युवा खेळाडूकडे असे ...