शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 

Read more

क्रिकेट : पहिल्या कसोटीत गोलंदाजांनी कमावले, फलंदाजांनी गमावले

क्रिकेट : दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा ऐवजी रहाणेला संधी मिळण्याची शक्यता

राष्ट्रीय : विराटच्या चाहत्याने केला धक्कादायक प्रकार

क्रिकेट : भारतीय गोलंदाजांची झक्कास कामगिरी, 240 धावांत सात फलंदाजांना केलं बाद

क्रिकेट : India Vs South Africa 2018 : पाच गोलंदाजासह खेळण्याचा विराटचा निर्णय योग्यच