2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
इम्रान ताहीर शनिवारच्या लढतीत खेळला नव्हता. दक्षिण आफ्रिका संघाचे व्यवस्थापक मोहम्मद मुसाजी यांनी सांगितले की, ज्यावेळी ताहिर १२ व्या खेळाडूची भूमिका बजावत होता त्यावेळी त्याच्याविरुद्ध वर्णद्वेषी शेरेबाजी करण्यात आली. ...
चौथ्या लढतीत पराभव स्वीकारणारा भारतीय संघ मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचव्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत येथे प्रथमच मालिका विजय साजरा करण्यास प्रयत्नशील आहे. सहा सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ३-१ ने आघाडीवर असून त्याचा लाभ घेण्य ...
पावसाच्या व्यत्ययानंतर शनिवारी रात्री उशिरा संपलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात, भारताला यजमान दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ४ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. ...
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत जबरदस्त कामगिरी करून पहिले तीन सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला जोहान्सबर्ग येथील चौथ्या वनडेत पराभव पत्करावा लागला. भारताच्या फलंदाजांनी संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली होती. त्यानंतर गोलंद ...
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अँडीला फ्लिकुद्द्वे आणि हेन्रिच क्लासेनच्या शानदार खेळीच्या जोरावर भारतावर पाच गडी राखून विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात वादळी वारे आणि पावसामुळे दुस-यांदा व्यत्यय आ ...