2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
रोहित शर्मानं पाचव्या वन-डेमध्ये 126 चेंडूत 115 धावांची संयमी खेळी केली. या खेळीदरम्यान त्यानं 11 चौकार आणि चार गगणचुंबी षटकार खेचले. या खेळीसह त्यानं अनेक विक्रमांना गवसणा घातली आहे ...
पोर्ट एलिझाबेथ- विराट कोहली च्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिके च्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने नवा इतिहास रचला आहे. पाचव्या वनडेत दक्षिण आफ्रिकेवर भारतानं 73 धावांनी विजय मिळवत वनडे मालिकेवर 4-1 ने कब्जा मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेत वनडे क्रिकेटमधी ...
रोहित शर्माने फटकावलेल्या शतकाच्या जोरावर पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २७५ धावांचे आव्हान ठेवले. सलामीवीर रोहित शर्माने फटकावलेल्या शतकाचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी साफ निराशा केल्याने भारतीय संघाला मोठी मजल ग ...