2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
ऐतिहासिक एकदिवसीय मालिका विजयानंतर शुक्रवारी द. आफ्रिकेविरुद्ध होणारा सहावा एकदिवसीय सामना जिंकण्याचा निर्धार विराट सेनेने व्यक्त केला आहे. या सामन्यात राखीव खेळाडूंना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे यजमानांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे. ...
शुक्रवारी खेळल्या जाणाºया सहाव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध आमच्या बेंच स्ट्रेंग्थला संधी मिळू शकते. पण विजयी निर्धार तसूभरही कमी होणार नाही. ही मालिका ५-१ अशीच जिंकण्याचा निर्धार भारतीय कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केला आहे ...