2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
पहिल्या टी-20 लढतीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 204 धावांचे आव्हान ठेवले आहे. सलामीवीर शिखर धवनने केलेली आक्रमक अर्धशतकी खेळी आणि इतर फलंदाजांनी केलेल्या छोट्या पण उययुक्त खेळींच्या जोरावर भारतीय संघाने... ...
दक्षिण आफ्रिकेला वन-डे सामन्यांच्या मालिकेत पराभूत केल्यानंतर उत्साहित असलेला भारतीय संघ रविवारपासून प्रारंभ होत असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत विजयी मोहीम कायम राखण्यास उत्सुक आहे. ...
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वनडे मालिकेत पहिल्यांदाच भारताने 5-1 अशा दणदणीत विजयाची नोंद केली. भारताच्या या विजयात सिंहाचा वाटा आहे तो कर्णधार विराट कोहलीचा. ...
शार्दुल ठाकूरच्या (४/५२) भेदकतेनंतर रनमशीन विराट कोहलीच्या (१२९*) नाबाद शतकी तडाख्याच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा अखेरच्या सहाव्या एकदिवसीय सामन्यात ८ गड्यांनी धुव्वा उडवला. ...