2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
सेंच्युरिअनमध्ये सुरू असलेल्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कॅप्टन कोहलीच्या विराट खेळीमुळे टीम इंडियाला पुन्हा ट्रॅकवर आणून ठेवलं. ...
पहिल्या कसोटीप्रमाणे दुसºया कसोटीच्या तिस-या दिवशीही पावसाचा व्यत्यय आल्याने भारत - दक्षिण आफ्रिका दरम्यान सुरु असलेला कसोटी सामना निर्धारीत वेळेआधी थांबविण्यात आला ...
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाच्या उत्तरार्धातील बहुतांश खेळ पावसामुळे वाया गेला. पावसाने व्यत्यय आणलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 2 बाद 90 धावांपर्यत मजल मा ...
संपूर्ण करीयरमध्ये सचिनचा आत्मविश्वास कधीही उद्दामपणामध्ये बदलला नाही असे संजय मांजरेकर म्हणाले. पांडया बाद होण्याआधी विराट कोहलीने 21 वे शतक झळकावले. ...