2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने द. आफ्रिका दौ-यातील ढिसाळ कामगिरीबद्दल सध्याचा कर्णधार विराट कोहलीवर होत असलेला टीकेचा भडीमार योग्य नसल्याचे सांगून विराटची पाठराखण केली आहे ...
भारताविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्याच्या पाच दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने यजमान संघ ३-० ने ‘क्लीन स्विप’ नोंदवण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे ...
मायदेशात दादा असणाऱ्या भारतीय फलंदाजांची ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे दौरे म्हटले की पळापळ होणे ही आपल्या भारतीय क्रिकेटची वर्षांनुवर्षे चालत आलेली परंपरा. एखादी वाईट खोड जशी सुटता सुटत नाही. तशी परदेशातील वेगवान खेळपट्टयांवर ...