2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने तिस-या कसोटी सामन्यात पुनरागमन करताना यजमान दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात केवळ ७ धावांच्या आघाडीवर समाधान मानण्यास भाग पाडले. ...
वाँडरर्स येथे खेळल्या जात असलेल्या तिस-या कसोटी सामन्यासाठी असलेल्या खेळपट्टीचा अहवाल सामनाधिकारी काय देतात, याबाबत उत्सुकता आहे. कुठलीही एकतर्फी खेळपट्टी चांगली खेळपट्टी नसते. वाँडरर्सची खेळपट्टी केवळ गोलंदाजांसाठी अनुकूल असून येथे जगातील सर्वोत्तम ...
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेली तिसरी कसोटी रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. पहिला डाव १८७ धावांत आटोपल्यानंतर भारतीय संघानेही दक्षिण आफ्रिकेवर जोरदार पलटवार केला आहे. ...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत असताना, चेतेश्वर पुजारा टिच्चून उभा राहिला आणि अर्धशतकी खेळी करून त्यानं संघाला सावरलं. ...
पहिल्या दोन कसोटी सामन्यातील संघ निवडीवरुन चौफेर टीका झेलणा-या कर्णधार विराट कोहलीने तिस-या जोहान्सबर्ग कसोटीत रोहित शर्माच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी दिली. ...
भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा (५०) आणि कर्णधार विराट कोहली (५४) यांच्या अर्धशतकानंतरही भारतीय संघाचा तिस-या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला डाव अवघ्या १८७ धावांत संपुष्टात आला. पुन्हा एकदा आघाडीची फळी कोसळल्यानंतर पुजारा-कोहली यांनी संघाल ...