2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
चमत्कार रोज रोज घडत नाहीत. त्यासाठी स्थल, काल आणि परिस्थितीचा योग जुळून यावा लागतो. क्रिकेटचा विशेषत: कसोटी क्रिकेटचा इतिहासही अशा अनेक चमत्कारांनी भरलेला आहे. त्यामुळेच क्रिकेटच्या इतिहासाची पाने चाळली की अनेक संघ आणि क्रिकेटपटूंच्या सुरस कहाण्यासमो ...
भारताने दक्षिण आफ्रिकेविरोधात तिसºया आणि अखेरच्या कसोटी सामन्यात नाट्यमय विजय मिळवला. त्यासोबतच विराट आणि संघाने आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकासह कसोटी चॅम्पियनशीप आपल्याकडेच कायम राखत दहा लाख डॉलर रकमेचे पारितोषिक पटकावले आहे. ...
खराब खेळपट्टीमुळे भारत आणि दक्षिण अफ्रिकेमधील सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यातील तिस-या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ होणार की नाही याबाबत संभ्रम होता. ...
येथे खेळल्या जात असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे , विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमार यांच्या फलंदाजीच्या बळावर भारतानं दुसऱ्या डावात 240 धावांची आघाडी घेतली आहे. ...