2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
विपरीत परिस्थितीत संयम आणि धैर्याचा शानदार परिचय देत तिसरी कसोटी जिंकणारा भारतीय संघ द. आफ्रिकेविरुद्ध उद्या गुरुवारपासून सुरू होत असलेल्या सहा सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान संघाला नमवित धडा शिकविण्याच्या निर्धारासह उतरणार आहे. ...
तिस-या आणि अखेरच्या कसोटीत मिळविलेला रोमहर्षक विजय भारतीय संघाला आजपासून सुरू होत असलेल्या वन डे मालिकेत उतरण्यासाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. पहिल्या तीन सामन्यांसाठी यजमान संघात एबी डिव्हिलियर्स खेळणार नाही, हे ऐकून आणखी बळ मिळताच भारताच्या मालिका विज ...
महेंद्रसिंग धोनीकडे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. तसंच स्टम्पच्या मागे 400 विकेट्स पूर्ण करत नवा रेकॉ़र्ड आपल्या नावे करण्याची संधीही धोनीकडे आहे. ...
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूध्द कसोटी मालिका जरी गमावली असली तरी जोहान्सबर्गमध्ये टीम इंडियाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम कसोटीमध्ये कर्णधार विराट कोहलीसह चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांची फलंदाजी आणि भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाज ...
अन्य लोक ज्यावेळी संघाच्या क्षमतेवर अविश्वास व्यक्त करीत होते, त्यावेळी आमच्या खेळाडूंना स्वत:वर विश्वास होता. तिस-या कसोटी सामन्यातील विजय हा त्याचा परिणाम असल्याचे मत कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. ...