2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेटनं पराभव केला. या विजयासाह भारतानं मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. या विजयात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या चहलच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे ...
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा दाणादाण उडाली. सेंच्युरियन येथे झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेटनं पराभव केला. ...
आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वन-डेत क्रिकेटमधील एक अजब निर्णय पाहायला मिळाला. भारतीय संघाला 19 षटकानंतर जिंकायला केवळ दोन धावा हव्या असताना मैदानावरील पंचांनी लंच ब्रेकचा निर्णय घेतला. ...
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना सध्या सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस दुखापतीमुळे वन-डे आणि टी-20 मालिकेतून माघार घेतली आहे ...
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सहा वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने सहज विजय संपादन केला. या खेळीनंतर कोहलीने केवळ भारतीयांचीच नव्हे तर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याचंही ...