2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला निमंत्रित केल्यावर विराट कोहलीने केलेल्या झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी... ...
दुस-या एकदिवसीय सामन्यात 8 विकेटने दारूण पराभव झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताचे युवा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि चायनामॅन फिरकीपटू कुलदीप यादव यांचा चांगलाच धसका घेतल्याचं दिसतंय. ...
सलग दोन विजयांमुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहा सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी अपराजित आघाडी घेण्यासाठी प्रयत्न करेल. प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाला सामोरे जाण्याचे मोठे ...
भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत होता तेव्हा विराट कोहली बाऊंड्री लाइनवर उभा होता. त्यावेळी त्याच्यामागे काही भारतीय चाहते हातात पोस्टर घेऊन उभे होते. या पोस्टरवर विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा फोटो होता आणि 'शादी मुबारक' असं लिहिण्यात आलं होतं. ...