भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८, मराठी बातम्याFOLLOW
India vs south africa 2018, Latest Marathi News
2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
पोर्ट एलिझाबेथ- विराट कोहली च्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिके च्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने नवा इतिहास रचला आहे. पाचव्या वनडेत दक्षिण आफ्रिकेवर भारतानं 73 धावांनी विजय मिळवत वनडे मालिकेवर 4-1 ने कब्जा मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेत वनडे क्रिकेटमधी ...
रोहित शर्माने फटकावलेल्या शतकाच्या जोरावर पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २७५ धावांचे आव्हान ठेवले. सलामीवीर रोहित शर्माने फटकावलेल्या शतकाचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी साफ निराशा केल्याने भारतीय संघाला मोठी मजल ग ...
इम्रान ताहीर शनिवारच्या लढतीत खेळला नव्हता. दक्षिण आफ्रिका संघाचे व्यवस्थापक मोहम्मद मुसाजी यांनी सांगितले की, ज्यावेळी ताहिर १२ व्या खेळाडूची भूमिका बजावत होता त्यावेळी त्याच्याविरुद्ध वर्णद्वेषी शेरेबाजी करण्यात आली. ...