लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८, मराठी बातम्या

India vs south africa 2018, Latest Marathi News

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 
Read More
कुलदीप-चहलचा धसका, आफ्रिकेचा 5 फिरकीपटूंविरूद्ध सराव - Marathi News | Kuldeep-Chahal hit, Africa's practice against 5 spinners | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीप-चहलचा धसका, आफ्रिकेचा 5 फिरकीपटूंविरूद्ध सराव

दुस-या एकदिवसीय सामन्यात 8 विकेटने दारूण पराभव झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताचे युवा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि चायनामॅन फिरकीपटू कुलदीप यादव यांचा चांगलाच धसका घेतल्याचं दिसतंय. ...

IND v SA ODI: विजयी घोडदौड कायम राखण्याचे भारताचे लक्ष्य, यजमान दुखापतीने त्रस्त - Marathi News | India v SA ODI: India's goal of consistent performance, hosted by injuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND v SA ODI: विजयी घोडदौड कायम राखण्याचे भारताचे लक्ष्य, यजमान दुखापतीने त्रस्त

सलग दोन विजयांमुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहा सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी अपराजित आघाडी घेण्यासाठी प्रयत्न करेल. प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाला सामोरे जाण्याचे मोठे ...

'फक्त 90 सेकंद', भारतीय संघाला सामन्यानंतर आंघोळीसाठी वेळेचं बंधन - Marathi News | Indian Cricket team ask to take shower in 90 seconds | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'फक्त 90 सेकंद', भारतीय संघाला सामन्यानंतर आंघोळीसाठी वेळेचं बंधन

सराव केल्यानंतर किंवा सामना संपल्यानंतर फक्त 90 सेकंदात आंघोळ उरकून घ्या अशी सूचना भारतीय संघाला करण्यात आली आहे ...

India vs South Africa : आफ्रिकेसमोर दुखापतींचा डोंगर, आणखी एक दिग्गज मालिकेतून बाहेर - Marathi News | India vs South Africa: quinton-de-kock-ruled-out-of-odi-and-t20i-series-against-india-with-wrist-injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : आफ्रिकेसमोर दुखापतींचा डोंगर, आणखी एक दिग्गज मालिकेतून बाहेर

वन-डे मालिकेत आधीच 2-0 ने पिछाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का बसला आहे. ...

कसोटीनंतर विराटसेना आता वन-डेतही अव्वल स्थानावर - Marathi News | India add the ODI top spot to their Test No. 1 ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटीनंतर विराटसेना आता वन-डेतही अव्वल स्थानावर

कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असेल्या भारतीय संघानं वन-डेमध्येही अव्वल स्थानावर कब्जा मिळवला आहे. ...

India vs South Africa : विराट फिल्डिंग करत असताना मागे उभ्या चाहत्यांनी दिल्या लग्नाच्या शुभेच्छा, पहा त्याची प्रतिक्रिया - Marathi News | India vs South Africa: Fans with Virat Kohli for getting married | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : विराट फिल्डिंग करत असताना मागे उभ्या चाहत्यांनी दिल्या लग्नाच्या शुभेच्छा, पहा त्याची प्रतिक्रिया

भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत होता तेव्हा विराट कोहली बाऊंड्री लाइनवर उभा होता. त्यावेळी त्याच्यामागे काही भारतीय चाहते हातात पोस्टर घेऊन उभे होते. या पोस्टरवर विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा फोटो होता आणि 'शादी मुबारक' असं लिहिण्यात आलं होतं. ...

India vs South Africa : चहलचा खास विक्रम, असा करणारा ठरला पहिला भारतीय - Marathi News | India vs South Africa: The first Indian to score a special record for Chahal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : चहलचा खास विक्रम, असा करणारा ठरला पहिला भारतीय

येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेटनं पराभव केला. या विजयासाह भारतानं मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. या विजयात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या चहलच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे ...

India vs South Africa : द. आफ्रिकेची (च)हलचल; भारताच्या फिरकीपुढे लोटांगण, विराटसेनेची २-० आघाडी - Marathi News | India vs South Africa: The Africa's (f) stir; India's spin trio, Viratseen's 2-0 lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : द. आफ्रिकेची (च)हलचल; भारताच्या फिरकीपुढे लोटांगण, विराटसेनेची २-० आघाडी

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा दाणादाण उडाली. सेंच्युरियन येथे झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेटनं पराभव केला. ...