लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान

India vs pakistan, Latest Marathi News

T20 World Cup 2026 Points Table : भारतीय संघाची 'नंबर वन' कामगिरी; पाकिस्तानसाठी 'जर-तर'चे समीकरण - Marathi News | ICC T20 World Cup 2026 Points Table After IND vs PAK India Qualifies For Super 8s Pakistan Slips To Third After America | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2026 Points Table : भारतीय संघाची 'नंबर वन' कामगिरी; पाकिस्तानसाठी 'जर-तर'चे समीकरण

टीम इंडियाने पाकिस्तानची पुन्हा एकदा जिरवली! २ गुणही गेले अन्.... ...

IND vs PAK : टीम इंडियाचा 'ई'शानदार विजय! पाकिस्तानचा धुव्वा उडवत दाबात मारली सुपर ८ मध्ये एन्ट्री - Marathi News | IND vs PAK India Beat Pakistan By 61 runs ICC Men's T20 World Cup 2026 High Voltage Clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : टीम इंडियाचा 'ई'शानदार विजय! पाकिस्तानचा धुव्वा उडवत दाबात मारली सुपर ८ मध्ये एन्ट्री

या सामन्यातील विजयासह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयाची हॅटट्रिक नोंदवत भारतीय संघाने सुपर ८ मधील आपले स्थान पक्के केले. एवढेच नव्हे तर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचा आपला रेकॉर्ड ८-१ असा भक्कम केला.  ...

IND vs PAK : शांत स्वभावाचा शिवम दुबे लाइव्ह सामन्यातच कुणावर भडकला? अशी काढली भडास - Marathi News | IND vs PAK Who did the calm Shivam Dubey get angry at during the live match? He got angry like this | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : शांत स्वभावाचा शिवम दुबे लाइव्ह सामन्यातच कुणावर भडकला? अशी काढली भडास

अगदी शांत स्वभावाचा म्हणून ओळखला जाणार स्टार ऑलराउंडर शिवम दुबे भर मैदानात अचानकच भडका. ...

IND vs PAK : कोलंबोत ईशान किशनचा धमाका, पाकिस्तानचा उडवला धुव्वा; युवराज-गंभीर-गिलचे 'महारिकॉर्ड' मोडत केले 5 मोठे विक्रम! - Marathi News | Ishan Kishan's explosion in Colombo 27 ball half century vs pakistan Pakistan's blow; Breaking the 'great records' of Yuvraj-Gambhir-Gile, 5 big records were made! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : कोलंबोत ईशान किशनचा धमाका, पाकिस्तानचा उडवला धुव्वा; युवराज-गंभीर-गिलचे 'महारिकॉर्ड' मोडत केले 5 मोठे विक्रम!

IND vs PAK : ईशानने ४० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकार खेचत ७७ धावांचा धमाका केला. मात्र, आपल्या या खेळीने त्याने ५ ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत... ...

IND vs PAK : पहिल्या बॉलवर षटकार; बुमराहनं लगेच घेतला बदला! सलमानलाही नाही सोडला (VIDEO) - Marathi News | IND VS PAK Jasprit Bumrah Hit For A Six On First Ball And Brilliant Comeback With A Wicket Saim Ayub And Salman Agha ICC T20 World Cup Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : पहिल्या बॉलवर षटकार; बुमराहनं लगेच घेतला बदला! सलमानलाही नाही सोडला (VIDEO)

पहिल्या बॉलवर षटकार मारणाऱ्या सईम अयूबचा बुमराहनं दुसऱ्या चेंडूवर काढला वचपा अन्... ...

IND vs PAK : ईशानची तुफान फटकेबाजी; सूर्या- शिवमची आश्वासक खेळी; टीम इंडियानं पाकसमोर ठेवलं आव्हानात्मक लक्ष्य - Marathi News | IND vs PAK Ishan Kishan Fifty India Set Target Of 176 Runs T20 World Cup 2026 Clash Against Pakistan At R Premadasa Stadium in Colombo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ईशानची तुफान फटकेबाजी; सूर्या- शिवमची आश्वासक खेळी; टीम इंडियानं पाकसमोर ठेवलं आव्हानात्मक लक्ष्य

धावांचा बचाव करण्यासाठी वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.  ...

IND vs PAK : 'ई'शानदार शो! पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत ठोकली मोठा दिलासा देणारी फिफ्टी, अन्... - Marathi News | ICC T20 World Cup 2026 IND vs PAK Ishan Kishan slams half-century against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : 'ई'शानदार शो! पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत ठोकली मोठा दिलासा देणारी फिफ्टी, अन्...

त्याची ही खेळी टीम इंडियाला मोठा दिलासा देणारी आणि पाकिस्तानी गोलंदाजांचे खांदे पाडणारी अशी होती.  ...

IND vs PAK : तुक्का लागला? पहिल्याच षटकात अभिषेक शर्माची विकेट अन् रोहित शर्माचा चेहरा पडला - Marathi News | ICC T20 World Cup 2026 IND vs PAK Rohit Sharma Disappointed After Salman Agha Take Wicket Of Abhishek Sharma First Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : तुक्का लागला? पहिल्याच षटकात अभिषेक शर्माची विकेट अन् रोहित शर्माचा चेहरा पडला

अभिषेक शर्माची विकेट पडल्यावर सोशल मीडियावर रोहित शर्माची रिअ‍ॅक्शन व्हायरल होत आहे.  ...