लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान

India vs pakistan, Latest Marathi News

“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले - Marathi News | chinese foreign minister wang yi had a phone conversation with indian national security advisor ajit doval | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले

Operation Sindoor: चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ...

लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक - Marathi News | Police arrest youth after video of army movement posted on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक

भारतीय लष्कराशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी २२ वर्षाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ...

India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय? - Marathi News | India-Pakistan conflict finally reaches 'ceasefire', attacks will stop completely! What about the Indus Water Sharing Treaty? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाकिस्तान संघर्षात 'युद्धविराम', हल्ले थांबणार! सिंधू पाणी करारचं काय?

India Pakistan Ceasefire, Indus Water Treaty: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणीवाटप करार निलंबित केला. ...

India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद - Marathi News | India Pakistan: Complete end to India-Pakistan military conflict; Donald Trump makes big announcement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद

India Pakistan Ceasefire: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या लष्करी संघर्षाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.  ...

फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात - Marathi News | Eleven organizations struggle to get 'Operation Sindoor' trademark; Case reaches Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात विशेष लष्करी मोहीम हाती घेतली. याला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले गेले. हे नाव आता व्यापार चिन्ह म्हणून वापरता यावे, आणि त्याचे अधिकार मिळावेत म्हणून धडपड सुरू झाली आहे.    ...

"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र - Marathi News | India Pakistan Tensions Conflict Sharad Pawar NCP Rohini Khadse slams BJP for bringing politics into war situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

BJP vs Sharad Pawar BCP, Politics over India Pakistan Conflict: भाजपा मिडियाकडून एक पोस्ट करण्यात आल्याने विरोधक संतापले ...

अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा? - Marathi News | Afghanistan also tore the veil of lying Pakistan; What claim did it make against India? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?

India Pakistan Afghanistan: खोटे दावे करत पाकिस्तानकडून अफगाणिस्तानालाही भारताविरोधात भडकावण्याचे प्रयत्न केले गेले. पण, अफगाणिस्तान सरकारने पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा टरटरा फाडला.  ...

ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली... - Marathi News | Famous Bollywood singer Alka Yagnik's cassettes were found in Osama bin Laden's house, she said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...

Osama bin Laden : कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध गायिकेचा चाहता होता आणि त्याच्या घरात तिच्या गाण्याच्या कॅसेट सापडल्या होत्या. ...