लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान

India vs pakistan, Latest Marathi News

"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली? - Marathi News | My husband is not a Pakistani spy What did Shahzad's wife say who helped ISI agents? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?

उत्तर प्रदेश एटीएसने रविवारी मोठी कारवाई करत मुरादाबाद येथून शहजाद नावाच्या व्यक्तीला आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. ... ...

एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले - Marathi News | Operation Sindoor: On the night of May 8-9 on the LoC! India exploded so many bombs that white flags appeared on the Pakistani post in the morning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले

India Vs Pakistan: ८-९ मे च्या रात्री पाकिस्तानी लष्कराने गोळीबाराच्या माऱ्याखाली दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. ...

पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला! - Marathi News | Pakistan targeted Amritsar on May 8, how India's air defence saved Golden Temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!

६-७ मे रोजी पाकिस्तानने अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि इतर शहरांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतावर हल्ला केला. भारतीय लष्कराच्या आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आणि एल-७० हवाई संरक्षण तोफांनी हा हल्ला हाणून पाडला. ...

पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले...  - Marathi News | Asia cup 2025 latest news BCCI India vs Pakistan: Indian team will not play in Asia Cup; name withdrawn... acc president is Pakistan Minister | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 

Asia cup 2025 latest news BCCI India vs Pakistan: आशिया कप येत्या जूनमध्ये श्रीलंकेत होणार होता. टी २० वर्ल्डकपसाठी ही स्पर्धाही २०-२० स्वरुपात घेतली जाणार होती. ...

ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा - Marathi News | How deep are Jyoti Malhotra and Armaan's ties with Pakistan? Haryana Police reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा

हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी भारतासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. ज्योती मल्होत्रा ​​व्यतिरिक्त, कैथल, नूह, पानीपत आणि पंजाबमधूनही दोघांना अटक करण्यात आली आहे. ...

एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात - Marathi News | Operation Sindoor: Big moves on LoC! Pakistani Army and Lashkar-e-Taiba gather; Conspiracy begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात

India vs Pakistan WAr: नामोहरम झालेला पाकिस्तान भारताला शरण आला होता. आता या शरणागतीच्या काळात पाकिस्तान भारताविरोधात पुन्हा सक्रीय झाला आहे.  ...

"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय! - Marathi News | "Went to Pakistan 10 days ago, now to Kashmir..."; Suspicions already arise about Jyoti's movements! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!

ज्योतीच्या हालचाली संशयास्पद असल्याचा संशय आधीच एका व्यक्तीला आला होता, ज्याचे ट्विट आता व्हायरल होत आहे. ...

Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी - Marathi News | Spying for Pakistan: After Jyoti Malhotra, YouTuber Priyanka Senapati is on the radar! Central Intelligence Bureau investigates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! 'आयबी'ने केली चौकशी

Spying for Pakistan Jyoti Malhotra Priyanka Senapati: पहलगाम दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तानसोबत झालेल्या लष्करी संघर्षानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. भारतीयांकडूनच पाकिस्तानसाठी हेरगिरी  केल्याची प्रकरणे समोर आली आहेत. ...