Pakistani Spy Jyoti Malhotra News: कोरोनाच्या आधीपर्यंत अवघ्या २० हजारांच्या पगारासाठी नोकरी करणारी ही ज्योती मल्होत्रा एकाएकी अशी कशी फेमस झाली, पाकिस्तानसाठी कशी काय काम करू लागली असा सवाल प्रत्येक भारतीयाच्या मनात घोळू लागला आहे. या देशद्रोही ज्यो ...
१४ मे रोजी झालेल्या डिजीएओ स्तरावरील चर्चेत १८ मेपर्यंत या युद्धविरामाची मुदत वाढवण्याचा करार झाल्याचे म्हटले जात होते. या करारानुसार आजचा दिवस युद्धविरामाचा शेवटचा दिवस असणार का?, असा प्रश्न अनेकांना पडला होता. ...
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे आधुनिक युद्धशास्त्रामध्ये ड्रोनचे असलेले महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. पाकव्याप्त काश्मीर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अतिशय नियोजनबद्धरीत्या युद्ध करावे लागेल. ...
तुर्कस्तानची कंपनी सुरक्षेशी संबंधित संवेदनशील कामे करीत आहे. या कंपनीला विमानतळांच्या स्टेक होल्डर्सच्या बैठकीत गोपनीय माहिती मिळू शकते. यामुळे सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात, असा इशारा सरकारला देण्यात आला होता. ...
संबंध तोडण्याची केंद्र सरकारकडे मागणी, भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर टीका करीत पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या तुर्कस्तान आणि अझरबैजान या देशांविरोधात जनता कमालीची संतप्त आहे. ...
सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया केल्यामुळे पाकबरोबर असलेला सिंधू जल करार भारताने स्थगित केला. आता अफगाणिस्तानातूनही पाकची जलकोंडी होण्याची दाट शक्यता आहे. ...