PM Narendra Modi In Gandhinagar: त्याच दिवशी दहशतवाद्यांना जन्माची अद्दल घडवायला हवी होती. परंतु, तसे झाले नाही आणि त्याचे परिणाम आपण गेली ७५ वर्षे भोगत आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ...
नागपूरची सुनीता जमगडे नावाची महिला आपल्या १२ वर्षांच्या मुलाला घेऊन लडाख फिरण्यासाठी गेली होती. मात्र, तिने आपल्या मुलाला सीमेलगतच्या गावात सोडले आणि ती पसार झाली. ...
India vs Pakistan: पाकिस्तानच्या गोळीला तोफगोळ्याने उत्तर देण्यात आले होते. या वर्षावात पाकिस्तानचे रेंजर जिवाच्या आकांताने त्यांची चौकी सोडून पळाले होते. याबाबत आज भारतीय सैन्याने महत्वाची अपडेट दिली आहे. ...
S. Jaishankar News: आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे अचूकपणे उद्ध्वस्त केले. कोणत्याही नागरिकाचे नुकसान केले नाही. या काळात संघर्ष वाढेल, असे कोणतेही पाऊल उचलले गेले नाही, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. ...
Suniel Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'केसरी वीर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने भारत-पाकिस्तान तणाव आणि हेराफेरी ३वरही भाष्य केले. ...
भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या अणु पायाभूत सुविधांनाही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानने शुक्रवारी आपली बाजू मांडली. ...
Operation Sindoor: जैसलमेर हे पाकिस्तानी सीमेपासून अगदी जवळचे शहर आहे. सीमेपलिकडेच पाकिस्तानचा भारताने उडवून दिलेला रहीम यार खान एअरबेस होता. यामुळे जैसलमेरला मोठा धोका होता. ...