आमदार निवासस्थानाच्या कँटीनमध्ये पुन्हा राडा; आज आमदार नाही, दोन वेटर भिडले... पळून जाऊन लग्न करण्यासाठीच निघालेले, गावकऱ्यांनी पकडले अन् मोबाईल टॉर्च प्रकाशात लग्न लावून दिले 'मी व्हिडीओ बघितला, लोकांना वाटेल आपण सत्तेचा गैरवापर करतोय'; संजय गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं तुर्की म्हणतोय, भारत ऑपरेशन सिंदूरचा घेतोय बदला; कट्टर दुश्मन देशाला ब्रम्होस देण्याची ऑफर अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२५; नोकरीत पदोन्नती मिळेल, भाग्योदयाचा योग सोलापूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार माध्यामिकचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांच्याकडे सर्वाधिक पगार कोणत्या देशातल्या लोकांना मिळतो, किती आहे?
भारत विरुद्ध पाकिस्तान, मराठी बातम्या FOLLOW India vs pakistan, Latest Marathi News
पाकिस्तान आपली अण्वस्त्रे नेमकी कुठे ठेवतो? अण्वस्त्रांच्या बंकरवरील हल्ल्याने ‘अणुस्फोट’ होईल का? किरणोत्सर्गी घटकांची गळती झाली तर काय होईल? ...
देशात शांतता, एकता राखणे महत्त्वाचे आहे. तुम्ही फक्त आमच्या देशात येऊन सिंदूर पुसून टाकू शकत नाहीत, असा स्पष्ट संदेश देणे आवश्यक होते, असे ते म्हणाले. ...
पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी २३ एप्रिलला पाकने पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पकडले होते. ...
भाजप व संघ परिवारातील अनेक जण याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. भारताने पुढे जाऊन पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आपल्यात समाविष्ट करायला हवे होते. ...
कर्नल सोफिया कुरेशी यांचा दहशतवाद्यांची बहीण असा उल्लेख विजय शाह यांनी केला होता. या उद्गारांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत FIR दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. ...
Operation Sindoor: कठुआ जिल्ह्यात एका घराचे दार अचानक लष्करी गणवेशातील दोघांनी वाजवले आणि घरातील महिलेकडे पाणी मागितले. परंतु, या दोघांच्या हालचाली संशयास्पद आढळल्याचे म्हटले जात आहे. ...
Operation Sindoor: राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव करार रद्द केला जात असून, आम्ही देशासोबत आहोत, असे जवाहरलाल नेहरू विद्यापाठीने म्हटले आहे. ...
Operation Sindoor: भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा जगभरात डंका वाजताना दिसत आहे. ...