India Turkey News: दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला भारताने कोंडीत पकडले आहे. अशावेळी तुर्की पाकिस्तानच्या मदतीला धावून आला. तुर्कीने पुरवलेले ड्रोन्सच पाकिस्तानने भारतातील ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी वापरले. ...
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान तुर्कस्तानने पाकची बाजू घेत आपलं मत मांडलं होतं. मात्र, यानंतर भरतात 'बॉयकॉट तुर्की'चा ट्रेंड सुरू झाला आहे. याचा फटका आता तुर्कीला बसू शकतो. ...
ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर केला. ...
Nuclear Weapons : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानची अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) देखरेखीखाली घेतली गेली पाहिजेत, असे म्हटले होते. ...
India-Pakistan ceasefire, Operation Sindoor: एकीकडे पाकिस्तानी ड्रोन एकामागोमाग एक पाडले जात होते, तर भारताची मिसाईल बिनदिक्कत लष्करी तळांवर आदळत होती. १० मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये युद्धविरामाची चर्चा झाली होती. ...
Operation Sindoor: ट्रम्प सध्या अरब राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत. कतारच्या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट देखील होत्या. त्यांच्या दाव्यानुसार हा वेटर लेविट यांना ओळखत होता व त्या काय काम करतात हे त्याला माहिती होते. ...
राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानची अवस्था अशी झाली आहे की, जिथे तो उभा राहातो, तिथून भीक मागणाऱ्यांची रांग सुरू होते. त्याउलट भारताची गणना ही आयएमएफला निधी देणाऱ्या देशांमध्ये होते. ...