भारतीय संघाला WTC च्या पहिल्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली, तर गतवर्षी पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने जेतेपदाचा चषक उंचावला. ...
U-19 World Cup: मुशीर खान याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर सिक्समधील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर २१४ धावांनी शानदार विजय मिळवला. ...