लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड, मराठी बातम्या

India vs new zealand, Latest Marathi News

India VS New Zealand
Read More
जंटलमन संघ जिंकला!, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला यापेक्षा सरस विजेता मिळालाच नसता! - Marathi News | There has never been a more worthy winner of an ICC trophy than this New Zealand team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जंटलमन संघ जिंकला!, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला यापेक्षा सरस विजेता मिळालाच नसता!

भारतीय संघ समोर असताना आणि जगातील सर्वाधिक फॅन्स हे ५ कोटी लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंडच्या मागे उभे राहण्याची शक्यता फार कमीच होती. ...

WTC final 2021 Ind vs NZ Test : ५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशासमोर १.४ अब्ज लोकांचा देश हरला; मायकेल वॉननं टीम इंडियाला डिवचलं!  - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ Test : A country with 5 million beating a country with 1.4 Billion, Michael Vaughan congratulate NZ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC final 2021 Ind vs NZ Test : ५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशासमोर १.४ अब्ज लोकांचा देश हरला; मायकेल वॉननं टीम इंडियाला डिवचलं! 

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : २०१९च्या वन डे वर्ल्ड कप जेतेपदाच्या हुकलेल्या संधीच्या जखमा सोबत घेऊन मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंड संघानं बुधवारी साऊदॅम्प्टनवर इतिहास रचला. ...

WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडिया WTC फायनलमध्ये का हरली?; सचिन तेंडुलकरनं सांगितलं महत्त्वाचं कारण - Marathi News | WTC Final 2021 IND vs NZ: Why did Team India lose in WTC Final ?; Sachin Tendulkar said the important reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडिया WTC फायनलमध्ये का हरली?; सचिन तेंडुलकरनं सांगितलं महत्त्वाचं कारण

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : दोन वर्षांची मेहनत, सर्वाधिक १२ कसोटी विजय. पण, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाला मानावी लागली हार. ...

WTC Final 2021 IND vs NZ : एका सामन्याच्या निकालावर सर्वोत्तम संघ ठरवला जाऊ शकत नाही, तीन सामन्यांची मालिका व्हायला हवी - विराट कोहली - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : Best Test Team Can't Be Decided Over One Game, WTC Final Should be Best of Three: Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : एका सामन्याच्या निकालावर सर्वोत्तम संघ ठरवला जाऊ शकत नाही, तीन सामन्यांची मालिका व्हायला हवी - विराट कोहली

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं एका सामन्याच्या निकालावर सर्वोत्तम संघ ठरवला जाऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले. ...

WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडियाच्या पराभवाला 'ही' चार कारणं जबाबदार अन् विराट कोहलीच्या हातून निसटली ट्रॉफी - Marathi News | WTC Final 2021 IND vs NZ: four reason for team India loss in WTC Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडियाच्या पराभवाला 'ही' चार कारणं जबाबदार अन् विराट कोहलीच्या हातून निसटली ट्रॉफी

१४४ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच झालेल्या कसोटी वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद किवींनी पटकावलं. त्यांनी टीम इंडियावर ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.   ...

WTC Final 2021 IND vs NZ : तो निर्णय बदलण्याची होती संधी; पण, पराभवानंतर विराट कोहली म्हणतो, त्याबाबत दुःख वाटत नाही! - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ Test : We don't regret naming the playing XI 2 days ahead of the match- Virat Kohli  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : तो निर्णय बदलण्याची होती संधी; पण, पराभवानंतर विराट कोहली म्हणतो, त्याबाबत दुःख वाटत नाही!

सर्वप्रथम केन व त्याच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन.. त्यांनी सातत्यपूर्ण खेळ केला आणि फक्त तीन दिवसांत निकाल लावला. रणनीतीवर ठाम राहून त्यांनी आम्हाला दडपणाखाली ठेवले - विराट कोहली ...

WTC Final 2021 IND vs NZ : ... अन् न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रुममध्ये भावनांचा बांध फुटला, जेतेपदाचा असा जल्लोष साजरा झाला, Video  - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ Test : SCENES in the New Zealand dressing room after winning Ross Taylor hit winning shots, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : ... अन् न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रुममध्ये भावनांचा बांध फुटला, जेतेपदाचा असा जल्लोष साजरा झाला, Video 

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी जोडीनं न्यूझीलंडला पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. ...

WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडियाला नमवून न्यूझीलंडनं जिंकली मानाची गदा अन् झाले करोडपती; जाणून घ्या बक्षीस रक्कम! - Marathi News | WTC Final 2021 IND vs NZ: New Zealand wins by beating Team India, Find out the prize money! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडियाला नमवून न्यूझीलंडनं जिंकली मानाची गदा अन् झाले करोडपती; जाणून घ्या बक्षीस रक्कम!

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी जोडीनं न्यूझीलंडला पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. ...