लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड, मराठी बातम्या

India vs new zealand, Latest Marathi News

India VS New Zealand
Read More
IND Vs NZ, 1st Test: अक्षर-आश्विनच्या फिरकीचा कहर, भारताची न्यूझीलंडवर आघाडी, दुसऱ्या डावात मात्र अडखळत सुरुवात - Marathi News | IND Vs NZ, 1st Test: Axar Patel-R. Ashwin's spin wreck, India's lead over New Zealand, stumbling in second innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर-आश्विनच्या फिरकीचा कहर, भारताची न्यूझीलंडवर आघाडी

IND Vs NZ, 1st Test Live Updates: अक्षर पटेल- रविचंद्रन आश्विन यांनी फिरकीचा फास आवळत आठ गडी बाद केले. याबळावर भारतीय संघाने पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला पहिल्या डावात २९६ धावांत गुंडाळून आघाडी घेतली. ...

IND Vs NZ, 1st Test: चेतेश्वर पुजारा- अजिंक्य रहाणेच्या कारकिर्दीसाठी दुसरा डाव निर्णायक!  - Marathi News | IND Vs NZ, 1st Test: Second innings decisive for Cheteshwar Pujara & Ajinkya Rahane's career! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुजारा-रहाणेच्या कसोटी कारकिर्दीसाठी दुसरा डाव निर्णायक! 

IND Vs NZ, 1st Test: गेल्या काही वर्षांत काहींचा फॉर्म हरवला. अय्यरसारखे चांगले फलंदाज पुढे येत असल्याने,  Cheteshwar Pujara आणि Ajinkya Rahane यांचे स्थान खिळखिळे होण्याच्या स्थितीत आहे. ...

Kanpur Test : अचानक कॅमेऱ्यात कैद झाली 'ही'  Mystery Girl, क्रिकेटचे चाहते झाले 'क्लीन बोल्ड' - Marathi News | Kanpur Test: This mystery girl was suddenly caught on camera, cricket fans became ‘clean bold’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अचानक कॅमेऱ्यात कैद झाली 'मिस्ट्री गर्ल' अन् क्रिकेटचे चाहते झाले 'क्लीन बोल्ड'!

Kanpur Test : भारताचा फिरकीपटू रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) भारतीय वंशाचा न्यूझीलंडचा फलंदाज रचिन रविंद्रला (Rachin Ravindra) अवघ्या 13 धावांवर बाद केल्यानंतर अचानक एक तरुणी कॅमेऱ्यात कैद झाली.  ...

IND vs NZ, 1st Test Live Updates : अक्षर पटेलची कमाल, १२६ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी; 'बापू'नं न्यूझीलंडला गाशा गुंडाळायला लावला   - Marathi News | IND vs NZ, 1st Test Live Updates :  Axar Patel takes his 5th five-wicket haul in Tests, New Zealand bowled out for 296, Ravi Ashwin picked 3 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेलची कमाल, १२६ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी; टीम इंडियाकडे पहिल्या डावात आघाडी

India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारत-न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांच्या वर्चस्वाला अक्षर पटेलनं ( Axar Patel) धक्का दिला. ...

IND vs NZ, 1st Test Live Updates : विराट कोहलीच्या भीडूनं एकाच चेंडूवर कॅच अन् स्टम्पिंग करण्याची संधी सोडली; अक्षर पटेलनं भरपाई केली  - Marathi News | IND vs NZ, 1st Test Live Updates : KS Bharat missed both Stumping and caught behind of Ross Taylor, but Axar Patel take two wickets in 2 overs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या भीडूनं एकाच चेंडूवर कॅच अन् स्टम्पिंगची संधी सोडली; अक्षरनं भरपाई केली

India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारत-न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांनी वर्चस्व मिळवलेलं पाहायला मिळत आहे. ...

IND vs NZ, 1st Test Live Updates : अम्पायरच्या चुकीचा टीम इंडियाला फटका; आर अश्विन अन् नितीन मेनन यांच्यात झाला राडा  - Marathi News | IND vs NZ, 1st Test Live Updates : R Ashwin arguing with umpire Nitin Menon, Ashwin Running across ump vision on follow through, video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विन अन् नितीन मेनन यांच्यात झाला राडा, राहुल द्रविडची मॅच रेफरीकडे धाव

India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारत-न्यूझीलंड पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. ...

IND vs NZ, 1st Test Live Updates : टीम इंडियाला धक्का, वृद्धीमान सहाच्या जागी यष्टींमागे उभा राहिला केएस भारत; जाणून घ्या कारण - Marathi News | IND vs NZ, 1st Test Live Updates :  Why Wriddhiman Saha was substituted by KS Bharat on Day 3 of Kanpur Test?, BCCI give Updates  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला धक्का, वृद्धीमान सहाच्या जागी यष्टींमागे उभा राहिला केएस भारत; जाणून घ्या कारण

India vs New Zealand, 1st Test Live Updates : रवींद्र जडेजा (५०), शुबमन गिल (  ५२) आणि  श्रेयस अय्यर ( १०५) यांच्या दमदार खेळीनंतरही भारताला ३४५ धावांवर समाधान मानावे लागले ...

शतकी खेळीने कमावला बहुमान, श्रेयशच्या घरी जेवण करायला येणार 'ही' खास व्यक्ती - Marathi News | The honor earned by playing a century vs newzealand, 'this' special person pravin Amre will come to Shreyash ayyar's house | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शतकी खेळीने कमावला बहुमान, श्रेयशच्या घरी जेवण करायला येणार 'ही' खास व्यक्ती

श्रेयश अय्यरच्या क्रिकेट करिअरमध्ये एका व्यक्तीचं मोठं योगदान आहे. त्यामुळेच, श्रेयशने त्यांना आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. ...