लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

India vs England Test: विराट कोहली तिस-या कसोटीत खेळणार का? मिळाले उत्तर - Marathi News | India vs England Test: Will Virat Kohli play in the third Test? Received answer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: विराट कोहली तिस-या कसोटीत खेळणार का? मिळाले उत्तर

India vs England Test: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली कंबरेच्या दुखण्याने त्रस्त आहे. ...

India vs England Test:  तिसऱ्या कसोटीसाठी ' या ' खेळाडूला द्या डच्चू; सांगत आहेत सुनील गावस्कर - Marathi News | India vs England Test: Drop 'this' player for third test; saying Sunil Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test:  तिसऱ्या कसोटीसाठी ' या ' खेळाडूला द्या डच्चू; सांगत आहेत सुनील गावस्कर

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करताना ' या ' खेळाडूला डच्चू द्या, अशी सूचना भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केली आहे. ...

India vs England Test:  तिसऱ्या कसोटीत भारताचे पानीपत करू शकते ' ही ' जोडी - Marathi News | India vs England Test: this duo can beat india in the third test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test:  तिसऱ्या कसोटीत भारताचे पानीपत करू शकते ' ही ' जोडी

तिसरा सामना जर त्यांनी गमावला तरी त्यांच्यावर मालिका गमावण्याची वेळ येऊ शकते. पण या तिसऱ्या सामन्यासाठी भारताचे पानीपत ' ही ' जोडी करू शकते, असे म्हटले जात आहे. ...

India vs England Test:  भारताचा संघ बालिश आहे; इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी उडवली भारतीय संघाची खिल्ली - Marathi News | India vs England Test: India's team is childish; Former England cricketer Stirling | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test:  भारताचा संघ बालिश आहे; इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी उडवली भारतीय संघाची खिल्ली

इंग्लंडचा संघ चांगलाच परीपक्व आहे, पण दुसरीकडे भारताचा संघ बालिश वाटत आहे, असे नासिर हुसेन यांनी म्हटले आहे. ...

India vs England Test:  काय कुणाची भिती म्हणणारे रवी शास्त्री शांत का... हरभजन सिंगने साधला निशाणा - Marathi News | India vs England Test: why Ravi Shastri is on silent mode... Harbhajan Singh ask question | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test:  काय कुणाची भिती म्हणणारे रवी शास्त्री शांत का... हरभजन सिंगने साधला निशाणा

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बरेच ' बोलबच्चन ' दिले होते. पण आता पराभवानंतर शास्त्री शांत का आहेत, असा सवाल भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने विचरला आहे. ...

India vs England Test: भारतीय खेळाडूंकडे रणनीतीच नाही; इंग्लंडच्या माजी महान खेळाडूंची टीका - Marathi News | India vs England Test: Indian players do not have a strategy; Criticism from former England great player geoffrey boycott | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: भारतीय खेळाडूंकडे रणनीतीच नाही; इंग्लंडच्या माजी महान खेळाडूंची टीका

भारतीय खेळाडूंना फक्त पाटा खेळपट्टीवरच खेळण्याची सवय आहे. इंग्लंडमध्ये खेळण्याची त्यांच्याकडे रणनीतीच नाही, अशी टीका इंग्लंडचे माजी महान फलंदाज जेफ्री बॉयकॉट यांनी केली आहे. ...

India vs England Test: इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावणाऱ्या ' या ' फलंदाजाला विराट कोहली संधी देणार का? - Marathi News | India vs England Test: Will Kohli give Virat Kohli a chance to win this tri-series against England? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावणाऱ्या ' या ' फलंदाजाला विराट कोहली संधी देणार का?

भारताच्या संभाव्य संघात एक फलंदाज असा आहे की ज्याने इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावले आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावणाऱ्या ' या ' फलंदाजाला विराट कोहली संधी देणार का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. ...

आठवडा दहा दिवसांचा नसतो, इंग्लंड प्रशिक्षक बेलिस यांनी केली भारतीय संघाची पाठराखण - Marathi News | Week does not have ten days, England coach Bellis has supported Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आठवडा दहा दिवसांचा नसतो, इंग्लंड प्रशिक्षक बेलिस यांनी केली भारतीय संघाची पाठराखण

इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेमध्ये तयारीबाबत भारतीय संघावर होत असलेल्या टीकेबाबत पाठराखण केली. ...