सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
भारत विरुद्ध इंग्लंड FOLLOW India vs england, Latest Marathi News
भारताने पहिला सामना येथेच २२७ धावांनी गमावला. त्या सामन्यात सुरुवातीच्या दोन दिवसात पाटा ठरलेल्या खेळपट्टीने नंतर तीन दिवस गोलंदाजांना साथ दिली. ...
चार सामने गमावल्याने टीकेचे लक्ष्य ...
IPL 2021, Joe Root : आयपीएलमध्ये न खेळण्याचा इंग्लंडच्या कर्णधाराचा निर्णय, काय आहे यामागचं कारण? ...
Team India Fitness Test: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) घेतलेल्या नवी फिटनेस टेस्टची सध्या जोरदार चर्चा आहे. कारण या टेस्टमध्ये ६ खेळाडू फेल झालेत. पण अशी नेमकी ही फिटनेस आहे तरी काय? हे आपण जाणून घेऊयात... ...
India vs England 2021 : रिलायन्स जिओनं ग्राहकांना दिली सामने मोफत पाहण्याची संधी ...
भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी ( India vs England, 2nd Test ) इंग्लंड संघानं शुक्रवारी १२ सदस्यीय संघाची घोषणा केली. ...
India vs England, Chennai Test : भारतीय संघाला चेन्नईत तब्बल २२ वर्षांनंतर कसोटी पराभवाला सामोरं लागल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) देखील आता कामाला लागलं आहे. चेन्नईतील भारताच्या पराभवानंतर बीसीसीआयनं पहिली कारवाई केलीय. जाणून घेऊयात... ...
India vs England, 2nd Test : १३ फेब्रुवारीपासून सुरू होणारा हा सामना स्डेटियमवर जाऊन पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत आणि या उत्साहात त्यांच्याकडून कोरोना नियम मोडले जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. ...