लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

IND vs ENG, 4th Test : बेन स्टोक्सनं वचपा काढला; विराट कोहलीच्या नावे लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला, Video - Marathi News | IND vs ENG, 4th Test : Virat Kohli out for duck; equal with MS Dhoni unwanted record, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 4th Test : बेन स्टोक्सनं वचपा काढला; विराट कोहलीच्या नावे लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला, Video

IND vs ENG, 4th Test : Virat Kohli out for duck बेन स्टोक्सनं ( Ben Stokes) अप्रतिम बाऊन्सर टाकून विराट ( Virat Kohli) ला बाद केलं आणि तेही भोपळ्यावर... ...

IND vs ENG, 4th Test : Rohit Sharma; रोहित शर्माच्या डोक्यावर आदळला चेंडू; अम्पायर्सनी तातडीनं बोलावली मदत - Marathi News | IND vs ENG, 4th Test : Ben Stokes bouncer hit on Rohit Sharma Helmet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 4th Test : Rohit Sharma; रोहित शर्माच्या डोक्यावर आदळला चेंडू; अम्पायर्सनी तातडीनं बोलावली मदत

IND vs ENG, 4th Test : Ben Stokes bouncer hit on Rohit Sharma Helmet स्टोक्सनं टाकलेल्या बाऊन्सरवर पुल शॉट मारण्याचा रोहितचा प्रयत्न फसला. त्यानंतर मैदानावरील अम्पायर्सनी त्वरीत टीम इंडियाच्या फिजिओला बोलावले. ...

Ind vs Eng 4th test : रोहित शर्माचा मोठा पराक्रम, जगातील एकाही ओपनरला आतापर्यंत जमला नाही हा विक्रम! - Marathi News | Ind vs Eng 4th test : Rohit Sharma became 1st Opener to Score 1000 runs in World Test Championship | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng 4th test : रोहित शर्माचा मोठा पराक्रम, जगातील एकाही ओपनरला आतापर्यंत जमला नाही हा विक्रम!

Ind vs Eng 4th test : Rohit Sharma रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwa Pujara) यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. ...

‘स्टोक्सने मला शिवीगाळ केली’ - Marathi News | 'Stokes insulted me', Siraj complained | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘स्टोक्सने मला शिवीगाळ केली’

विराट आणि स्टोक्स यांच्यात शालेल्या शाब्दिक चकमकीबाबत विचारताच सिराज म्हणाला,‘ बेन स्टोक्सने मला शिवीगाळ करताच मी विराटला सांगितले. त्यानंतर विराट भाईने बाजू सांभाळून घेतली. ...

इंग्लंड पुन्हा अडकला फिरकीच्या जाळ्यात  - Marathi News | England again caught in the spin trap | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड पुन्हा अडकला फिरकीच्या जाळ्यात 

चौथी कसोटी : पाहुण्यांचा पहिला डाव २०५ धावात संपुष्टात; अक्षरचे ४, तर अश्विनचे ३ बळी ...

Ind vs Eng: दर्जेदार फलंदाज कसा ओळखायचा?, सुनील गावस्करांनी सांगितला 'सीक्रेट फॉर्म्युला' - Marathi News | india vs england test how to identify a quality batsman Sunil Gavaskar reveal secret formula | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng: दर्जेदार फलंदाज कसा ओळखायचा?, सुनील गावस्करांनी सांगितला 'सीक्रेट फॉर्म्युला'

India vs England, 4th Test, Ahmedabad: कसोटी क्रिकेटमध्ये दर्जेदार फलंदाज कसा ओळखावा? याचं गणित सुनील गावस्कर (sunil gavaskar) मांडलं.  ...

IND vs ENG, 4th Test : बेन स्टोक्स अन् विराट कोहली यांच्यात का झालं भांडण?; मोहम्मद सिराजनं सांगितलं संताप येईल असं कारण - Marathi News | IND vs ENG, 4th Test : Ben Stokes gave me gaali when I bowled a bouncer and then Virat bhai handled it, Say Mohammed Siraj | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 4th Test : बेन स्टोक्स अन् विराट कोहली यांच्यात का झालं भांडण?; मोहम्मद सिराजनं सांगितलं संताप येईल असं कारण

Ben Stokes, Mohammed Siraj अक्षर पटेलनं ६८ धावा देताना चार महत्वाच्या विकेट्स घेतल्या. आर अश्विननं तीन, मोहम्मद सिराजनं दोन आणि वॉशिंग्टन सुंदरनं १ विकेट घेतली. ...

India vs England, 4th Test : टीम इंडियानं गाजवला पहिला दिवस, पण गमावली महत्त्वाची विकेट - Marathi News | India vs England, 4th Test: India reach 24/1 (Pujara 15*, Anderson 1/5) at stumps on Day 1, trail England by 181 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 4th Test : टीम इंडियानं गाजवला पहिला दिवस, पण गमावली महत्त्वाची विकेट

India vs England, 4th Test : भारताचे फिरकीपटू अक्षर पटेल ( Axar Patel), आर अश्विन ( R Ashwin) आणि वॉशिंग्टन सूंदर ( Washington Sunder) यांनी इंग्लंडला दणके दिले. ...