लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

WTC Points System : आयसीसीची मोठी घोषणा, टीम इंडियाला पुन्हा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गाठणे होणार अधिक आव्हानात्मक! - Marathi News | ICC revealed new points system &  fixtures for World Test Championship 2021-23, teams will be ranked in terms of Percentage system  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Points System : आयसीसीची मोठी घोषणा, टीम इंडियाला पुन्हा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गाठणे होणार अधिक आव्हानात्मक!

ICC revealed new points system for World Test Championship 2021-23 आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) बुधवारी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ ( ICC World Test Championship 2021-23) च्या पर्वासाठी नवीन गुणपद्धत जाहीर केली. ...

ENGW vs INDW : ज्या कॅथरीन ब्रंटनं केलं होतं शून्यावर बाद, तिच्याच गोलंदाजीवर शेफालीनं खेचले सलग पाच खणखणीत चौकार, Video  - Marathi News | ENGW vs INDW : Shafali Verma smashes five fours in a row of katherine brunt, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENGW vs INDW : ज्या कॅथरीन ब्रंटनं केलं होतं शून्यावर बाद, तिच्याच गोलंदाजीवर शेफालीनं खेचले सलग पाच खणखणीत चौकार, Video 

भारतीय महिला संघाची सलामीवीर शेफाली वर्मा हिनं इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत धमाकेदार खेळी केली. ...

ENG-W vs IND-W 1st T20 : जबरदस्त, लय भारी!; भारताच्या हर्लीन देओलनं टिपला अफलातून झेल, भज्जी म्हणतो... Video - Marathi News | ENG-W vs IND-W 1st T20 : Harleen Deol takes the catch of a lifetime at boundary edge to dismiss Amy Ellen Jones | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG-W vs IND-W 1st T20 : जबरदस्त, लय भारी!; भारताच्या हर्लीन देओलनं टिपला अफलातून झेल, भज्जी म्हणतो... Video

ENG-W vs IND-W 1st T20 : Harleen Deol भारताच्या हर्लीन देओलनं शुक्रवारी इंग्लंड महिला संघाविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात अफलातून झेल घेतला ...

India Tour of England: १०२४ कोटींचा प्रश्न..., भारत-इंग्लंड मालिकेसंदर्भात इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय! - Marathi News | India Tour of England: With $137 Million on line, ECB making strict bio-bubble plans for England & India teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of England: १०२४ कोटींचा प्रश्न..., भारत-इंग्लंड मालिकेसंदर्भात इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय!

India Tour of England: पाकिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेला सुरुवात व्हायच्या दोन दिवसआधी इंग्लंडचे तीन खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील ४ सदस्य यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला ...

IND vs ENG 2021 : बीसीसीआयनं मागणी फेटाळली अन् विराट-शास्त्रींना आठवला जुना भीडू, रोहितसह पाठवणार सलामीला! - Marathi News | IND vs ENG 2021 : Mayank Agarwal to open with Rohit Sharma in Test series against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG 2021 : बीसीसीआयनं मागणी फेटाळली अन् विराट-शास्त्रींना आठवला जुना भीडू, रोहितसह पाठवणार सलामीला!

IND vs ENG 2021 : सलामीवीर शुबमन गिल याला दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. ...

IND vs ENG 2021 : विराट कोहली, रवी शास्त्री यांना झटका; निवड समितीनं अमान्य केली त्यांची मागणी - Marathi News | IND vs ENG 2021 : Indian Selectors Reject Kohli, Shastri’s Request For Backup Openers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG 2021 : विराट कोहली, रवी शास्त्री यांना झटका; निवड समितीनं अमान्य केली त्यांची मागणी

IND vs ENG 2021 : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियासमोर आता यजमानांच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. ...

इटली विरुद्ध स्पेन सामना पाहायला पोहचले जसप्रीत बुमराह व संजना, See Photo  - Marathi News | Jasprit Bumrah turns up at Wembley with wife Sanjana Ganesan to watch Italy vs Spain Euro 2020 semifinal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इटली विरुद्ध स्पेन सामना पाहायला पोहचले जसप्रीत बुमराह व संजना, See Photo 

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. ...

"निवड समितीची गरजच काय?", कपिल देव यांची विराट कोहली व रवी शास्त्री यांच्यावर टीका - Marathi News | India vs England : "Why Do We Need Selectors?" Kapil Dev Blasts Kohli, Shastri For Interfering With Selection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"निवड समितीची गरजच काय?", कपिल देव यांची विराट कोहली व रवी शास्त्री यांच्यावर टीका

India Tour of England : प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्रींना पाठिंबा देणाऱ्या कपिल देव यांचा पारा चढला; विराट अन् शास्त्री गुरूजींना सुनावलं ...