लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

India vs England : मालिका जिंकायचीय तर विराट कोहलीला शांत ठेवलेलंच बरं, इंग्लंडच्या कर्णधाराला सतावतेय चिंता - Marathi News | India vs England : Joe Root wary of Virat Kohli factor, says ‘Have to keep Virat quiet if we want to win this series’ | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : जो रूटनं भारताचा कर्णधार विराट कोहलीला चढवलं चण्याच्या झाडावर, वाचा नेमकं काय केल

India vs England : इंग्लंडचा कर्णधार जो रूट याला एक चिंता सतावतेय... भलेही इंग्लंडनं तिसरी कसोटी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली असली तरी रूटला कोणताही धोका पत्करायचा नाही. ...

India vs England: १९७१नंतर टीम इंडियाला ओव्हलवर मिळवता आला नाही कसोटी विजय, ५० वर्षांचा दुष्काळ संपवणार का विराट कोहली? - Marathi News | India vs England: Team India last time won test in Kennington Oval at 1971, can virat & co. do it for this time? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढवणारी गोष्ट आली समोर; कसा करणार इंग्लंडचा सामना?

India vs England: लिड्स कसोटीत टीम इंडिया पराभूत झाल्यानंतर मालिका १-१ अशा बरोबरीत आली आहे. लॉर्ड्सवर विजय मिळवून आनंदात असणाऱ्या विराट कोहली अँड कंपनीला तिसऱ्या कसोटीत इंग्लंडनं जमिनीवर आदळले. ...

IND vs ENG: रवींद्र जडेजाकडून टीम इंडियावर बोचरी टीका करणाऱ्या मायकेल वॉनला गिफ्ट, कारण आहे खास! - Marathi News | Ravindra Jadeja gifted his Test jersey signed by Indian players to Michael Vaughan for charity | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजानं गिफ्ट केलेली वस्तू इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन विकणार, जाणून घ्या कारण

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन सातत्यानं टीम इंडियावर बोचरी टीका करतोय. ...

India vs England 4th Test : तिसऱ्या कसोटीत विराट कोहली नाबाद असूनही परतत होता माघारी, अजिंक्य रहाणेनं अडवलं अन्...  - Marathi News | India vs England 4th Test : Virat Kohli was walking after umpire's decision, but Ajinkya Rahane asked him to wait and said to go for the review | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 4th Test : तिसऱ्या कसोटीत विराट कोहली नाबाद असूनही परतत होता माघारी, अजिंक्य रहाणेनं अडवलं अन्... 

India vs England 4th Test : भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीत मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं ०-१ अशा पिछाडीवरून मुसंडी मारत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ...

India vs England 4th Test : बेन स्टोक्सची उणीव भरून काढणारा अष्टपैलू इंग्लंडच्या ताफ्यात; टीम इंडियाची डोकेदुखी वाढणार - Marathi News | Chris Woakes back, Jos Buttler to miss Oval Test, Sam Billings added to England's squad for the 4th Test against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता काही खरं नाही!; टीम इंडियाची डोकेदुखी वाढवण्यासाठी इंग्लंडनं बोलावले दोन तगडे खेळाडू

India vs England 4th Test England's  squad : लॉर्ड्सवरील पराभवानंतर इंग्लंडच्या संघानं लिड्सवर दमदार पुनरागमन केले. तिसऱ्या कसोटीत टीम इंडियावर १ डाव व ७६ धावांनी दणदणीत विजय मिळवता मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ...

India vs England 3rd Test : दारुण पराभवानंतरही अहंकार कायम, खराब फलंदाजीबाबत विराट कोहलीने दोन शब्दांत दिलं असं उत्तर... - Marathi News | India vs England 3rd Test: Even after the drastic defeat, ego remains, Virat Kohli gave the answer in two words about bad batting ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभवानंतरही अहंकार कायम, खराब फलंदाजीबाबत विराट कोहलीने दोन शब्दांत दिलं असं उत्तर...

Virat Kohli News: लीड्स कसोटीतील दारुण पराभवानंतर भारतीय संघाच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. ...

दोन तासात खेळ खल्लास; लीड्स कसोटीत भारताचा एक डाव ७६ धावांनी पराभव - Marathi News | In two hours; India lose by 76 runs in Leeds Test to level 5-match series 1-1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन तासात खेळ खल्लास; लीड्स कसोटीत भारताचा एक डाव ७६ धावांनी पराभव

मालिकेत १-१ बरोबरी ...

India vs England 3rd Test : सामना संपल्यानंतर रवींद्र जडेजा पोहोचला हॉस्पिटलमध्ये, पोस्ट केलेल्या फोटोने वाढवली चिंता! - Marathi News | india vs England 2021 3rd test : Ravindra Jadeja has visited hospital for check-up. Has a leg injury, Reports awaited | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test : सामना संपल्यानंतर रवींद्र जडेजा पोहोचला हॉस्पिटलमध्ये, पोस्ट केलेल्या फोटोने वाढवली चिंता!

India vs England 3rd Test : लिड्स कसोटीत इंग्लंडनं एक डाव व ७६ धावांनी टीम इंडियावर विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. ...