T20 World Cup 2022, Ind Vs Eng: मोठ्या अपेक्षेने टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियात गेलेल्या भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. काल झालेल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून भारताचा दारुण पराभव झाला. ...
India T20 Captaincy: मागील वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानची ०/१५२ आणि यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडची ०/१७० ही धावसंख्या भारतीय चाहत्यांच्या जिव्हारी लागणारी आहे. ...
भारतीय संघाला तब्बल 9 वर्षांपासून एकही ICC ट्रॉफी जिंकता आलेली नाही. भारताच्या या पराभवानंतर, बिस्किट कंपनी ओरिओ (Oreo) सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. ...