लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

IND vs ENG 1st Test Live Scorecard : रोहित शर्मा, मोहम्मद सिराज यांच्या अफलातून झेलने गाजले पहिले सत्र; पाहा Video  - Marathi News | ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board - Fantastic low catches by captain Rohit Sharma & Mohammed Siraj, England 108/3 on Day 1 Lunch, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, मोहम्मद सिराज यांच्या अफलातून झेलने गाजले पहिले सत्र; पाहा Video 

बेन डकेट व झॅक क्रॉली यांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली, परंतु रोहित शर्माने फिरकी गोलंदाजांना आणले ...

जो रूटने मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम; India vs England कसोटीत सर्वाधिक धावा  - Marathi News | ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board - Joe Root has surpassed Sachin Tendulkar to become the leading run scorer in India Vs England Tests, England 108/3 on Day 1 Lunch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जो रूटने मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम; India vs England कसोटीत सर्वाधिक धावा 

IND vs ENG 1st Test Live Updates Day 1 - इंग्लंडच्या फलंदाजांनी पहिल्या अर्ध्या तासात भारताच्या जलदगती गोलंदाजांना झोडून काढले, पण... ...

इंग्लंडचा संघ १५२ धावांवर ऑल आऊट; देवदत्त पडिक्कलचे शतक, भारतीय संघाकडे आघाडी - Marathi News | Devdutt Padikkal 105 (126) with 17 fours against England Lions in 2nd unofficial Test  India A 198/4, Lead By 46 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचा संघ १५२ धावांवर ऑल आऊट; देवदत्त पडिक्कलचे शतक, भारतीय संघाकडे आघाडी

India vs England यांच्यात हैदराबाद येथे पहिली कसोटी खेळली जात आहे आणि आर अश्विन व रवींद्र जडेजा या जोडीने इंग्लंडची अवस्था ३ बाद ६० अशी केली आहे. ...

५ धावांत ३ विकेट्स! आर अश्विन-रवींद्र जडेजा जोडीने कमाल केली, ऐतिहासिक भरारी घेतली - Marathi News | ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board - R Ashwin and Ravindra Jadeja Jadeja strikes and ENG: 60/3, became a Most Successful Bowling Pair Combinations | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :५ धावांत ३ विकेट्स! आर अश्विन-रवींद्र जडेजा जोडीने कमाल केली, ऐतिहासिक भरारी घेतली

IND vs ENG 1st Test Live Updates Day 1 -  इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ आज अक्षर, रवींद्र जडेजा व आऱ अश्विन अशा तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरला आहे. ...

IND vs ENG 1st Test Live Scorecard : BCCI ने पहिल्या कसोटीआधी भारतीय खेळाडूला रिलीज केले, विराटची रिप्लेसमेंट अखेर केली जाहीर - Marathi News | ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board -  Fast bowler Avesh Khan has been released to play for his Ranji trophy team, Rajat Patidar has joined the team as Virat Kohli's replacement  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ने पहिल्या कसोटीआधी भारतीय खेळाडूला रिलीज केले, विराटची रिप्लेसमेंट जाहीर

IND vs ENG 1st Test Live Updates Day 1 - भारत-इंग्लंड यांच्यातली पहिली कसोटी आजपासून सुरू झाली ...

IND vs ENG 1st Test Live Scorecard : इंग्लंडने टॉस जिंकला, ३ फिरकीपटूंसह भारत मैदानावर उतरला; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन - Marathi News | ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board - England won the toss and decided to bat first, India field with 3 spinners; Know the playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडने टॉस जिंकला, ३ फिरकीपटूंसह भारत मैदानावर उतरला; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

भारत-इंग्लंड यांच्यातली पहिली कसोटी आजपासून सुरू होत आहे आणि पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ...

"भारताने ब्रिटिश नागरिकांना योग्य वागणूक द्यावी अशी अपेक्षा", ऋषी सुनक यांची प्रतिक्रिया  - Marathi News | "Expect India To Treat British Citizens Fairly", UK PM Rishi Sunak's Office Reacts On England bowler Shoaib Bashir's Visa Issue   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारताने ब्रिटिश नागरिकांना योग्य वागणूक द्यावी अशी अपेक्षा", ऋषी सुनक यांची प्रतिक्रिया 

 पाकिस्तानी वंशाचा आणि इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या शोएब बशीर ( Shoaib Bashir ) याला पहिल्या कसोटीतून माघार घ्यावी लागली. ...

मी व्हिसा ऑफिसमध्ये बसत नाही; इंग्लंडच्या पत्रकाराचा प्रश्न अन् रोहितचे राग आवरत उत्तर  - Marathi News | IND vs ENG 1st Test : Rohit Sharma on Shoaib Bashir missing out; "I do not sit in the visa office to give you more details. Hope he makes it here soon." | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी व्हिसा ऑफिसमध्ये बसत नाही; इंग्लंडच्या पत्रकाराचा प्रश्न अन् रोहितचे राग आवरत उत्तर 

बेन स्टोक्सने व्हिसा कारणावरून बशीरला पहिल्या कसोटीला मुकावे लागल्याने नाराजी व्यक्त केली. ...