लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध बांगलादेश

भारत विरुद्ध बांगलादेश, मराठी बातम्या

India vs bangladesh, Latest Marathi News

India vs Bangladesh
Read More
IND vs BAN, 3rd ODI : इशान किशनचे द्विशतक, विराटचे शतक! टीम इंडियाकडून व्याज वसूल, चोपल्या ४०० पार धावा - Marathi News | IND vs BAN, 3rd ODI : India posted 409 for 8 from 50 overs with Double Hundred by Ishan & hundred by Virat Kohli, India completed 400 runs for the 6th time in ODI history. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनचे द्विशतक, विराटचे शतक! टीम इंडियाकडून व्याज वसूल, चोपल्या ४०० पार धावा

Ishan Kishan double century IND vs BAN 3rd ODI इशानने आज मिळालेल्या संधीचं सोनं केलं अन् सर्वात जलद द्विशतक झळकावले. इशानच्या विक्रमी कामगिरीनंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) शतक पूर्ण केले. ...

IND vs BAN, 3rd ODI : १२०० हून अधिक दिवसांनंतर विराट कोहलीने झळकावले वन डेत शतक; मोडला तेंडुलकर, पाँटिंगचा विक्रम  - Marathi News | IND vs BAN, 3rd ODI : Virat Kohli departs after scoring 113 in 91 balls with 11 fours and 2 sixes, 40 months drought in ODIs finally ended Kohli hits 72nd international century to surpass Ricky Ponting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१२०० हून अधिक दिवसांनंतर विराट कोहलीने झळकावले वन डेत शतक; मोडला तेंडुलकर, पाँटिंगचा विक्रम 

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: इशानच्या विक्रमी कामगिरीनंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) शतक पूर्ण करताना ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला. ...

IND vs BAN, 3rd ODI : इशान किशनने झळकावले वन डेतील सर्वात जलद द्विशतक! २३ चौकार, ९ षटकारांची आतषबाजी - Marathi News | IND vs BAN, 3rd ODI : Double hundred for Ishan Kishan from 126 balls, fastest ever in ODI history. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनने झळकावले वन डेतील सर्वात जलद द्विशतक! २३ चौकार, ९ षटकारांची आतषबाजी

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे इशान किशनने ( Ishan Kishan) आज दाखवून दिले. कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला अन् इशानची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली ...

IND vs BAN, 3rd ODI : इशान किशनची रेकॉर्ड ब्रेक खेळी; वीरेंद्र सेहवागचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडताना केले अनेक पराक्रम - Marathi News | IND vs BAN, 3rd ODI : History: Ishan Kishan has the fastest 150 in ODI by an Indian batsman, 150 by Ishan in just 103 balls - 100 to 150 in just 18 balls! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनची रेकॉर्ड ब्रेक खेळी; वीरेंद्र सेहवागचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडताना केले अनेक पराक्रम

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates:  अखेरच्या सामन्यात त्यांना उरलेली इभ्रत वाचवण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने यजमान बांगलादेशच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. ...

IND vs BAN, 3rd ODI : इशान किशनने शतक झळकावले, वीरूचा विक्रम मोडला! विराट कोहलीनेही मोठा पराक्रम केला - Marathi News | IND vs BAN, 3rd ODI : Hundred by Ishan Kishan in 85 balls - his maiden ODI century,  Virat Kohli becomes the first Indian player to complete 1000 runs in Bangladesh in ODI.   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनने शतक झळकावले, वीरूचा विक्रम मोडला! विराट कोहलीनेही मोठा पराक्रम केला

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: रोहित शर्मा, दीपक चहर व कुलदीप सेन यांनी दुखापतीमुळे दुसऱ्या वन डे नंतर मालिकेतूनच माघार घेतली आहे. ...

१२ वर्षांनंतर या गोलंदाजाचं टीम इंडियात पुनरागमन, मोदम्मद शमीच्या जागी स्थान देत बीसीसीआयचा धक्कादायक निर्णय  - Marathi News | Jaydev Unadkat return to Team India after 12 years, BCCI's shocking decision to replace Mohammad Shami | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तब्बल १२ वर्षांनंतर या गोलंदाजाचं टीम इंडियात पुनरागमन, शमीच्या जागी संघात मिळालं स्थान

Jaydev Unadkat, Ind Vs Ban: भारतीय संघातील सीनियर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेनंतर कसोटी मालिकेतूनही बाहेर झाला आहे. त्याच्या जागी ३१ वर्षीय जयदेव उनाडकट याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. ...

IND vs BAN, 3rd ODI : रोहितच्या जागी स्फोटक फलंदाज संघात आला, भारत दोन बदलासह मैदानावर उतरला - Marathi News | IND vs BAN, 3rd ODI : Bangladesh have won the toss and they've decided to bowl first, Ishan Kishan and Kuldeep Yadav replace Rohit Sharma and Deepak Chahar. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितच्या जागी स्फोटक फलंदाज संघात आला, भारत दोन बदलासह मैदानावर उतरला

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: पहिल्या दोन सामन्यांत हार झाल्याने भारताने मालिका गमवाली आहे आणि आज अखेरच्या सामन्यात त्यांना उरलेली इभ्रत वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ...

Ind Vs Ban: ...तर मालिकेचा निकाल वेगळा असता, या धडाकेबाज खेळाडूला विश्रांती देऊन टीम इंडियाने केली मोठी चूक  - Marathi News | Ind Vs Ban: ...if the outcome of the series would have been different, Team India made a big mistake by resting this brilliant player. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर मालिकेचा निकाल वेगळा असता, या खेळाडूला विश्रांती देऊन टीम इंडियाने केली मोठी चूक 

Ind Vs Ban: भारतीय संघाला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेमध्ये एका खेळाडूची उणीव सातत्याने भासत आहे. या खेळाडूने गेल्या काही मालिकांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. मात्र या दौऱ्यासाठी त्याला संघातून विश्रांती देण्यात आली होती. ...