भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मालिका ही नेहमीच चाहत्यांच्या पसंतीत उतरणारी गोष्ट... ऑसी खेळाडूंची स्लेजिंग अन् भारतीय खेळाडूंचं त्यात तोडीचं उत्तर, यांनी नेहमीच चर्चेला विषय दिला. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियानं विराट कोहलीच्या नेतृत् ...