लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर खेळावे - Marathi News | Virat Kohli will play at number three | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर खेळावे

भारताला सलामी लढतीत पराभव स्वीकारावा लागला असला, तरी आॅस्ट्रेलिया दौ-याची सुरुवात शानदार झाली. १० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी या एकमेव लढतीत अखेरपर्यंत रंगत कायम होती. ...

IND vs AUS T20 : विराटसेना दुसऱ्या सामन्यासाठी मेलबर्नमध्ये दाखल; पाहा हा व्हीडीओ - Marathi News | IND vs AUS T20: Virat Kohli's team enters Melbourne for second match; Watch this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS T20 : विराटसेना दुसऱ्या सामन्यासाठी मेलबर्नमध्ये दाखल; पाहा हा व्हीडीओ

हा सामना जर भारताने गमावला तर त्यांना ही मालिका गमवावी लागणार आहे. ...

IND vs AUS T20 : भारताचे राष्ट्रपती दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्याला उपस्थित राहण्याची शक्यता - Marathi News | IND vs AUS T20: The President of India ramnath kovind is likely to be present for the second T20 match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS T20 : भारताचे राष्ट्रपती दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्याला उपस्थित राहण्याची शक्यता

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे चार दिवसांच्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ...

IND vs AUS T20 : धवनने रचला 'असा' विक्रम की कोहलीलाही टाकले पिछाडीवर - Marathi News | IND vs AUS T20: shikhar Dhawan made it to be record that virat Kohli too has left behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS T20 : धवनने रचला 'असा' विक्रम की कोहलीलाही टाकले पिछाडीवर

दमदार फलंदाजी करत धवनने एक विक्रम बनवला असून त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही पिछाडीवर टाकले आहे. ...

IND vs AUS :'हिटमॅन' रोहित शर्मा 'त्याच्या'साठी बनला 'कॅमेरामॅन'! - Marathi News | India vs Australia : When Hitman became Cameraman, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS :'हिटमॅन' रोहित शर्मा 'त्याच्या'साठी बनला 'कॅमेरामॅन'!

India vs Australia : पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ मालिकेत कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ...

भारताच्या 'या' शिलेदारांचा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा - Marathi News | 5 Indian players who could be on their last tour to Australia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या 'या' शिलेदारांचा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा

IND vs AUS 1st T20: भारताच्या पराभवानंतरही कुलदीप यादवचा विश्वविक्रम - Marathi News | India vs Australia: Kuldeep Yadav creates a World Record despite visitors' defeat in 1st T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st T20: भारताच्या पराभवानंतरही कुलदीप यादवचा विश्वविक्रम

India vs Australia: ऑस्ट्रेलियाला सलग पाच ट्वेंटी-20 सामन्यात पराभूत करण्याची संधी भारतीय संघाने बुधवारी गमावली. ...

IND vs AUS: 'तो' क्षण ठरला टर्निंग पॉईंट, कोहलीनं सांगितलं पराभवामागचं कारण  - Marathi News | India vs Australia : Rishabh Pant's dismissal was the turning point, says Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: 'तो' क्षण ठरला टर्निंग पॉईंट, कोहलीनं सांगितलं पराभवामागचं कारण 

India vs Australia : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ...