भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया FOLLOW India vs australia, Latest Marathi News
Ind vs Aus Test : पर्थ कसोटीतील निकालाने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत रंगत निर्माण केली आहे. ...
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीकाकारांना लक्ष्य करीत, दूर बसून टीका करणे सोपे असल्याचे म्हटले आहे. भारताला पर्थमध्ये दुसऱ्या कसोटीत १४६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. ...
विराटला बाद करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या आर्ची शिलरला संघात स्थान ...
संघ व्यवस्थापन राहुल आणि मुरली या दोघांना डच्चू देऊन पार्थिव आणि रोहित यांना सलामीची संधी देणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ...
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वीच जडेजा जायबंदी होता. त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. ...
तीन दिवस विश्रांती केल्यानंतर आता भारताच्या संघाने सरावाचा श्रीगणेशा केला आहे. ...
कर्णधार विराट कोहली मेलबर्न येथील एका मॉलमध्ये पत्नी अनुष्का शर्मासोबत दिसला. ...
भारताच्या माजी खेळाडूंना उत्सुकता लागली आहे ती 2019 साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे विश्वचषक स्पर्धेची. ...