लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

India vs Australia : मैदानावर न उतरताही रोहित शर्मानं टीम इंडियाकडून नोंदवला भारी विक्रम - Marathi News | India vs Australia: Without even playing Rohit Sharma creates most unique ODI record for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : मैदानावर न उतरताही रोहित शर्मानं टीम इंडियाकडून नोंदवला भारी विक्रम

टीम इंडियाला वन डे मालिकेत रोहितची उणीव प्रकर्षाने जाणवली असेलच. या दौऱ्यावर वन डे मालिकेत रोहित मैदानावर उतरला नसला तरी त्यानं एक भारी विक्रम नावावर केला आहे. ...

माही भाईनं पॅटर्न सेट केला आहे; रवींद्र जडेजानं सांगितला MS Dhoniचा सल्ला कसा कामी आला! - Marathi News | Mahi Bhai has a set pattern: Ravindra Jadeja recalls Dhoni's advice after batting blitzkrieg against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माही भाईनं पॅटर्न सेट केला आहे; रवींद्र जडेजानं सांगितला MS Dhoniचा सल्ला कसा कामी आला!

India vs Australia : हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. ...

India vs Australia : टीम इंडिया शॉर्ट फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाला सडेतोड उत्तर देणार?; जाणून घ्या ट्वेंटी-20 मालिकेचे वेळापत्रक - Marathi News | India vs Australia T20Is: Full schedule, squads, match timings, telecast, live streaming | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : टीम इंडिया शॉर्ट फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाला सडेतोड उत्तर देणार?; जाणून घ्या ट्वेंटी-20 मालिकेचे वेळापत्रक

ऑस्ट्रेलियाला संघाला डेव्हिड वॉर्नरची उणीव जाणवणार आहे. दुसऱ्या वन डे सामन्यात वॉर्नरला दुखापत झाली आणि त्यानं ट्वेंटी-20 मालिकेतून माघार घेतली. ...

चूक महागात पडली, टीम इंडियाला पेनल्टी; ICC Cricket World Cup Super Leagueमध्ये बसला मोठा फटका - Marathi News | India become the first Team to have 1 point penalty in ICC Cricket World Cup Super League due to slow over rate | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :चूक महागात पडली, टीम इंडियाला पेनल्टी; ICC Cricket World Cup Super Leagueमध्ये बसला मोठा फटका

टीम इंडियाने ICC Cricket World Cup Super League मध्ये गुणांचे खाते उघडले; जाणून घ्या कितवे स्थान पटकावले - Marathi News | India vs Australia : India's First Win In ICC Cricket World Cup Super League 2020-22, jump on fourth spot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने ICC Cricket World Cup Super League मध्ये गुणांचे खाते उघडले; जाणून घ्या कितवे स्थान पटकावले

टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. पण, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी दमदार खेळताना टीम इंडियाला मोठा पल्ला गाठून दिला. ५ बाद १५२ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियासाठी पांड्या-जडेजा जोडी धावून आली ...

India vs Australia, 3rd ODI : टीम इंडियाला विजय मिळवण्यात यश; हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी लाज वाचवली - Marathi News | India vs Australia : India beat Australia by 13 runs in the third ODI; First Win In ICC Cricket World Cup Super League 2020-22  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd ODI : टीम इंडियाला विजय मिळवण्यात यश; हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी लाज वाचवली

India vs Australia, 3rd ODI :  भारतीय संघानं तिसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवून इभ्रत वाचवली. ...

India vs Australia : हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी मोडला ३५ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम; जाणून घ्या पहिल्या डावातील पराक्रम - Marathi News | Hardik Pandya & Ravindra Jadeja record highest ODI partnership for the sixth wicket or lower in Australia, break 35 year's old record; know all records | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी मोडला ३५ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम; जाणून घ्या पहिल्या डावातील पराक्रम

India vs Australia : हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांची विक्रमी भागीदारी, टीम इंडियानं उभं केलं तगडं आव्हान - Marathi News | India vs Australia : Hardik Pandya & Ravindra Jajeja record highest sixth wicket partnership for India against Australia, Team India 5 for 302  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांची विक्रमी भागीदारी, टीम इंडियानं उभं केलं तगडं आव्हान

हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. ...