लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

IND vs AUS : दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग-11ची घोषणा; शुभमन गिल, मोहम्मद सिराजचे डेब्यू - Marathi News | IND vs AUS team india for 2nd test against australia announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग-11ची घोषणा; शुभमन गिल, मोहम्मद सिराजचे डेब्यू

चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शनिवारपासून खेळला जाणार आहे. तर तिसरा कसोटी सामना सिडनीत आणि चौथा तसेच आखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे. ...

विराट कोहलीसाठी एक नियम अन्...; सुनील गावस्कर यांनी टीम इंडियातील भेदभाव आणला समोर - Marathi News | Sunil Gavaskar claims Ashwin, Natarajan subject to ‘different rules’ within Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीसाठी एक नियम अन्...; सुनील गावस्कर यांनी टीम इंडियातील भेदभाव आणला समोर

सुनील गावस्कर यांनी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्यावरही निशाणा साधला. ...

शुभमन गिलला संधी मिळण्याचे संकेत, पृथ्वी शॉला मिळणार डच्चू; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा सराव सुरू - Marathi News | A sign that Shubhaman Gill will get a chance, Prithvi Shawla will get Dutch; India start training for the second Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिलला संधी मिळण्याचे संकेत, पृथ्वी शॉला मिळणार डच्चू; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा सराव सुरू

india vs australia : पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्या डावात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. टीम इंडियाचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत संपल्यामुळे यजमान संघाला विजयासाठी ९० धावांचे आव्हान मिळाले. ...

Explained: २६ डिसेंबरला खेळवण्यात येणाऱ्या सामन्याला 'बॉक्सिंग डे' कसोटी का म्हणातात? - Marathi News | Explained: Why The Match Played On December 26 Is Called A Boxing Day Test? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Explained: २६ डिसेंबरला खेळवण्यात येणाऱ्या सामन्याला 'बॉक्सिंग डे' कसोटी का म्हणातात?

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व कॅनडा या राष्ट्रकुल देशांमध्ये ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी बॉक्सिंग डे असे म्हटले जाते. ...

India vs Australia 2nd Test : टीम इंडियाच्या ताफ्यात 'तो' दाखल झाला; BCCIनं व्हिडीओ पोस्ट करून दिली गुड न्यूज! - Marathi News | India vs Australia 2nd Test : Ravindra Jadeja back in nets and preparing for the Boxing Day Test on December 26th | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd Test : टीम इंडियाच्या ताफ्यात 'तो' दाखल झाला; BCCIनं व्हिडीओ पोस्ट करून दिली गुड न्यूज!

India vs Australia 2nd Test : विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा ( Rohit Sharma) दुसऱ्या कसोटीत का खेळ नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सिडनीत आहे. ...

India vs Australia 2nd Test : बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे दोन खेळाडूंची माघार - Marathi News | India vs Australia 2nd Test : David Warner and Sean Abbott have been ruled out of the second Test against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd Test : बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे दोन खेळाडूंची माघार

India vs Australia 2nd Test : ऑस्ट्रेलियानं पहिल्या कसोटीत ५३ धावांच्या पिछाडीवरून जबरदस्त कमबॅक करताना भारतावर ८ विकेट राखून विजय मिळवला. ...

मोहम्मद शमी ६ आठवडे क्रिकेटपासून दूर, ऑस्ट्रेलियापाठोपाठ इंग्लंडविरुद्धच्या कसोटीलाही मुकणार - Marathi News | Mohammed Shami sidelined for 6 weeks, doubtful starter for England Test series opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमी ६ आठवडे क्रिकेटपासून दूर, ऑस्ट्रेलियापाठोपाठ इंग्लंडविरुद्धच्या कसोटीलाही मुकणार

अॅडलेड कसोटीत शमीला एकही विकेट घेता आली नाही. त्याच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज किंवा नवदीप सैनी यांचे नाव चर्चेत आहेत. ...

आता नव्या कर्णधाराची कसोटी, कोहलीने मायदेशी रवाना होण्याआधी अजिंक्य रहाणेकडे सोपविली जबाबदारी  - Marathi News | Test for new captain now, Kohli handed over responsibility to Ajinkya Rahane before leaving for home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता नव्या कर्णधाराची कसोटी, कोहलीने मायदेशी रवाना होण्याआधी अजिंक्य रहाणेकडे सोपविली जबाबदारी 

india vs australia : ॲडिलेडच्या पहिल्या कसोटीत भारताची जी दाणादाण झाली ती पाहता नवा कर्णधार रहाणेपुढे आव्हानांचा डोंगर असेल. ...