ravindra jadeja injury Update : मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना आता भारतीय संघाला दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. रिषभ पंत हा उद्या फलंदाजी करू शकेल अशी अपडेट्स मिळाल्यानंतर आता रवींद्र जडेजाबाबतही महत्त्वाची माहिती मिळत आहे. ...
भारतासाठी सध्याच्या अंतिम ११मध्ये चौथ्या डावात सर्वाधिक सरासरी ही रिषभची आहे. त्यानं ३ सामन्यांत ५४ च्या सरासरीनं १६२ धावा केल्या आहेत आणि त्यात इंग्लंडविरुद्धच्या शतकाचा समावेश आहे. ...
India vs Australia, 3rd Test Day 4 :२ बाद १०३ वरून ऑस्ट्रेलियानं चौथ्या दिवसाचा खेळ सुरू केला. लाबुशेन चांगल्या फॉर्मात होता आणि दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर त्याचा झेल सोडला. पण, नशीबानं तो महागात पडला नाही. ...